Author: Author
-
जिल्ह्याला मिळाले दोन अप्पर जिल्हाधिकारी!
बीड -गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी पदावर हरीश धार्मिक यांची तर अंबाजोगाई च्या अप्पर जिल्हाधिकारी पदावर अश्विनी सोनवणे जिरंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील बीड आणि अंबाजोगाई येथील दोन्ही अप्पर जिल्हाधिकारी यांची पदे गेल्या काही महिन्यापासून रिक्त होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर जिल्ह्यातील पदांचा अनुशेष भरून…
-
आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 चैञ कृष्ण नवमी🌸 नक्षञ… श्नवण🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. २२ एप्रिल २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️….
-
नागपूर घोटाळ्यानंतर शिक्षण विभागाला खडबडून जाग!
शिक्षकांचे पोस्ट मॅपिंग सुरु!राज्यभरात हजारो बोगस शिक्षक!! बीड -नागपूर बोगस शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे राज्यभरातील शिक्षकांचे पोस्ट मॅपिंग सुरु करण्यात आले आहे. यामध्ये तब्बल अकरा हजारापेक्षा जास्तच शिक्षक बोगस भरती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता राज्यभरातील शिक्षकांचे धाबे दनानले आहेत. नागपूर विभागातील घोटाळा चव्हाट्यावर येताच शिक्षण…
-
आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 चैञ कृष्ण अष्टमी🌸 नक्षञ… उत्तराषाढा🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. २१ एप्रिल २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️….
-
कासलेची फेकाफेकी उघड!निवडणूक विभागाकडून गुन्हा दाखल!
बीड – वादग्रस्त व सध्या सेवेतून बडतर्फ करण्यात आलेला पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याचे परळी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने व्हिडिओ द्वारे प्रसारित केलेले आरोप खोटारडे, जनतेची दिशाभूल करणारे तसेच निवडणूक आयोगावर शंका उपस्थित करणारे असून त्यात कोणतेही तथ्य नाही; रणजित कासले याला संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत, स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षित, ईव्हीएम मशीन सुरक्षा किंवा मतमोजणी प्रक्रिया यापैकी कुठेही…
-
पोलीस पाटलांची भरती सुरु!
बीड – बीड जिल्ह्यातील ११२२ पोलीस पाटील रिक्त पदांची भरती त्वरित करावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री बावनकुळे यांचेकडे केली होती या मागणीची दखल घेऊन मा जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी उपविभागीय अधिकारी यांना भरती बाबत आदेश दिले आहेत. बीड जिल्ह्यात कोरोना काळापासून आजपर्यंत जवळपास 85 टक्के गावांमध्ये पोलीस…
-
आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैञ कृष्ण सप्तमी/ईस्टर संडे🌸 नक्षञ… पूर्वाषाढा🌸 वार… रविवार🌼 दिनांक….. २० एप्रिल २०२५🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी…
-
बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
बीड – बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. रणजित कासले स्वतःच्या खात्यावर दहा लाख रुपये धनंजय मुंडे यांच्या माणसांनी पाठवले असे सांगत होता, ते पैसे मुळात अंबाजोगाई येथील संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन चे मालक सुदर्शन काळे यांनी पाठवले असल्याचे उघड झाले आहे.याबाबत आता सुदर्शन काळे यांनीच स्वतः पोलिसात पैसे…
-
आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैञ कृष्ण षष्टी🌸 नक्षञ… मूळ🌸 वार… शनिवार🌼 दिनांक….. १९ एप्रिल २०२५🌚 राहुकाल… सकाळी ९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️….
-
ज्याला आई कळली त्याला धर्म कळला -कबीर महाराज!
बीड -आयुष्यात ज्या व्यक्तीला आई कळली त्याला धर्म कळला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिजाऊ च्या संस्कारावर वाटचाल करत स्वराज्याची स्थापना केली असे उदगार हभप कबीर महाराज यांनी काढले. स्वर्गीय सुरेखाताई रवींद्र क्षीरसागर यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त आयोजित पंचदिनात्मक भव्य कीर्तन महोत्सवात हभप कबीर महाराज आतार यांची द्वितीय दिवसाची सेवा संपन्न झाली यावेळी ते बोलत होते करणे…