News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 वैशाख चतुर्थी महाराष्ट्र दिन /आंतरराष्ट्रीय कामगार दिन /विनायक चतुर्थी / मराठी राजभाषा दिन🌸 नक्षत्र… मृगशिर्ष🌸 वार.. गुरुवार🌼 दिनांक….. ०१ मे २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ…

  • बलभीम,केएसके, आदित्य मध्ये कॉप्यांचा महापूर!

    बलभीम,केएसके, आदित्य मध्ये कॉप्यांचा महापूर!

    बीड -पदव्युत्तर परीक्षामध्ये बीड जिल्ह्यात कॉप्यांचा महापूर सुरु असल्याचे धक्कादायक चित्र आढळून आले आहे.कुलगुरूनी केलेल्या पाहणीत बीडमधील बलभीम, केएसके आणि आदित्य महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात सामूहिक कॉपी सुरु असल्याचे आढळून आले. परीक्षा केंद्रावर असुविधा असल्याचे देखील निदर्शनास आले. या प्रकरणी कुलगुरूनी 36 विदयार्थ्यांवर कारवाई केली आहे. बीड येथील पदवी, पदव्युत्तर परीक्षांमध्ये कॉप्यांचे प्रकार होत असल्याबाबत चर्चा…

  • देशात होणार जातीय जनगणना!शेतकऱ्यांच्या उसाला वाढीव एफआरपी!!

    देशात होणार जातीय जनगणना!शेतकऱ्यांच्या उसाला वाढीव एफआरपी!!

    नवी दिल्ली -भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाचे ढग दाटून आलेले असताना केंद्र सरकारने अचानक देशात येत्या काळात होणाऱ्या जनगणने मध्ये जात निहाय जनगणना करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला. त्या सोबतच शेतकऱ्यांच्या उसाला वाढीव एफआरपी देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीतील…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 वैशाख तृतीया अक्षय्य तृतीया श्री बसवेश्वर महाराज जयंती🌸 नक्षत्र… रोहिणी🌸 वार.. बुधवार🌼 दिनांक….. ३० एप्रिल २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…

  • टोलमाफी ते पीकविमा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय!

    टोलमाफी ते पीकविमा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय!

    मुंबई -राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. इलेक्ट्रिक वाहनाना टोलमाफी पासून ते पीकविमा योजनेतील बदलाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सरकारने मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारित पीकविमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच सरकारने ईलेक्ट्रिक व्हेइकल्सचा वापर वाढावा यासाठी काही पावलं उचलली आहेत. सरकारच्या नव्या निर्णयाअंतर्गत इलेक्ट्रिक व्हेइकल्सना काही टोलनाक्यांवर टोलमाफी दिली जाणार आहे….

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 वैशाख द्वितिया श्री परशुराम जयंती🌸 नक्षञ… कृतिका🌸 वार.. मंगळवार🌼 दिनांक….. २९ एप्रिल २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक…

  • शिक्षक घोटाळ्यात ईडी ची एन्ट्री!संस्थाचालकांचे धाबे दनानले!

    शिक्षक घोटाळ्यात ईडी ची एन्ट्री!संस्थाचालकांचे धाबे दनानले!

    नागपूर -नागपूर विभागात उघडकीस आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्यात आता सक्त वसुली सांचालनालय अर्थात ईडी ची एन्ट्री झाली आहे. हजारो कोटी रुपयांच्या या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी सरकारी एस आय टी ची स्थापना करण्याचा विचार करत आहे. अशावेळी ईडी ची एन्ट्री झाल्याने संस्थाचालक यांचे धाबे दनाणले आहेत. नागपूर जिल्ह्यात बोगस शालार्थ आय डी च्या माध्यमातून तब्बल 580…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 वैशाख प्रतिप्रदा🌸 नक्षञ… भरणी🌸 वार.. सोमवार🌼 दिनांक….. २८ एप्रिल २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/०० ते ०९/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक…

  • आजचे राशोभविष्य!

    आजचे राशोभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 चैञ कृष्ण दर्श अमावस्या समाप्ती उ. रा ०१/०१🌸 नक्षञ… अश्विनी🌸 वार.. रविवार🌼 दिनांक….. २७ एप्रिल २०२५🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/०० ते ०६/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…

  • बड्या पार्टीमुळे सिनियर जेलर सस्पेंड!

    बड्या पार्टीमुळे सिनियर जेलर सस्पेंड!

    बीड -जिल्हाधिकारी कारागृहात असलेल्या एका बड्या पार्टीच्या कुटाण्यामुळे एक सिनियर जेलर वर सस्पेंड होण्याची वेळ आली. वरिष्ठ कार्यालयाच्या चौकशी मध्ये बीडच्या जेलमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्याने या सिनियर वर ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यभरातील कोणत्याही जेलमध्ये कैद्याना रोज वापरात येणारे काही सामान खरेदी करण्यासाठी कँटीन ची व्यवस्था करण्यात आलेली…