Author: Author
-
सुरेश कुटे वर पेठ बीड पोलिसात दोन गुन्हे दाखल !
बीड- ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेत ठेवलेल्या तब्बल अकरा लाख रुपयांच्या ठेवी वेळेत परत न करता अपहार केल्याप्रकरणी ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेचे चेअरमन सुरेश कुटे,अर्चना कुटे यांच्यासह इतरांवर कलम 420 व इतर कलमानुसार पेठ बीड पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुटे सध्या फरार असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे. बीड सह राज्यात आणि इतर राज्यात 51…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केलीत – तर तुम्ही तुमच्या हितालाच बाधा आणाल – सहनशीलपणे परिस्थिती हाताळणे आणि अपेक्षित निकाल मिळविणे एवढेच तुम्ही…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले असते. दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. अल्प परिचित लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू नका. कोणीतरी फ्लर्ट करण्याची शक्यता आहे, त्यामुळे…
-
सुरेश कुटे फरार !ठेवीदारांकडून गुन्हा दाखल!
बीड- येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को ऑप सोसायटी मध्ये ठेवलेल्या नऊ लाख आणि 13 लाख रुपये वेळेत परतून देता फसवणूक केल्याप्रकरणी सुरेश कुटे,अर्चना कुटे यांच्यासह इतरांवर कलम 420 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. कुटे हे फरार असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे. बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सो.च्या गलथान कारभाराचा फटका संपूर्ण मराठवाड्याला बसला आहे. लाखो ठेवीदार अडचणीत आले…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .रक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम लाभेल. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कमी येऊ शकते परंतु या सोबतच याच्या जाण्याचे तुम्हाला दुःख ही होईल. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. महत्त्वाच्या कामाची फाईल…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. कुणीतरी तुम्हाला त्रास देण्यास कारणीभूत ठरेल – तुमच्या विरोधात काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत – संघर्षाची स्थिती निर्माण होईल अशी कृती करण्याचे…
-
सुरेश कुटेवर सहा ते सात प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश !
बीड- ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या ठेवीदारांचे पैसे न देता करोडो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अध्यक्ष सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर दोन वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत तसेच शुक्रवारी एकूण सहा ते आठ तक्रारीमध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे एडवोकेट वीरेंद्र थिगळे आणि एडवोकेट अविनाश गंडले यांनी फिर्यादीचे वतीने…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही…
-
सात कोटींची फसवणूक, चंदूलाल बियाणीसह इतरांवर गुन्हा दाखल !
बीड- राजस्थानी मल्टिस्टेट पतसंस्थेत ठेवीदारांनी ठेवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवींचा अपहार केल्याप्रकरणी अध्यक्ष चंदूलाल बियाणी यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे एकीकडे बियाणी यांच्यावर गुन्हा दाखल झाला असताना सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास मात्र पोलीस टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. बिभीषण तिडके यांनी त्यांचे बारा लाख रुपये राजस्थानी मल्टिस्टेट मध्ये ठेवले होते.मात्र वारंवार मागणी…
-
सुरेश कुटे पोलीस प्रशासनाचे जावई आहेत का ? एसपी ठाकूर यांची भूमिका संशयास्पद !!
बीड- 90 हजार ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये आपल्याच कंपन्यांना कर्ज स्वरूपात घेऊन जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा अपहार करणाऱ्या सुरेश कुठे यांना पोलीस संरक्षण कोणाच्या आदेशावरून दिले गेले अनेक पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज असताना गुन्हे का दाखल केले गेले नाहीत कुठे हे पोलीस प्रशासनाचे जावई आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली असून पोलीस अधीक्षक…