News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️ दिनांक २३ जुलै २०२४ मेष राशी .चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल….

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक २२ जुलै २०२४‼️ मेष राशी .तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखदायक असेल. सायंकाळी तुम्ही जर तुमच्या मित्र/मैत्रिणीबरोबर बाहेर गेलात तर, क्षणिक आनंद मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत…

  • भाजपने मराठ्यांना आरक्षण दिल तर पवरांनी घालवले -शहा!

    भाजपने मराठ्यांना आरक्षण दिल तर पवरांनी घालवले -शहा!

     पुणे -राज्यात ज्या ज्या वेळी भाजपचं सरकार येत त्या त्या वेळी मराठा समाजाला आरक्षण मिळत मात्र शरद पवार यांच्या काळात आरक्षण घालवल जातं अशी टीका करत पवार हे देशातील भ्रष्टाचाराचे सरदार आहेत तर उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत अशी बोचारी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. पुणे येथे आयोजित भाजप कार्यकर्ते…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक २१ जुलै २०२४‼️. मेष राशी .अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. धनाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. आपल्या जोडीदाराबरोबर घरगुती प्रलंबित कामे संपविण्यासाठी योग्य ती व्यवस्था करा. तुमचे प्रियकर/प्रेयसी यांच्यावर तुम्ही हुकूमशाहीने गाजवू पाहाल तर खूप गंभीर समस्या उद्भवेल. आपले मत विचारल्यानंतर…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक २० जुलै २०२४ मेष राशी .पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेऊ, पण रोल मॉडेल म्हणून कोणीतरी तुमच्याकडे पाहत असते. त्यामुळेच केवळ प्रशंसनीय अशीच तुमची…

  • पूजा खेडकर वर गुन्हा दाखल!

    पूजा खेडकर वर गुन्हा दाखल!

    मुंबई -वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय ए एस ऑफिसर पूजा खेडकर हिच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. युपीएससी ने पूजा विरोधात गुन्हा दाखल केला आहे, तसेच तिचे प्रशिक्षण रद्द करत उमेदवारी रद्द का करण्यात येऊ नये याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या तात्पुरत्या शिफारस केलेल्या उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या गैरवर्तनाची…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    .‼दैनिक राशी मंथन‼‼दिनांक १९ जुलै २०२४‼ मेष राशी .तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरा. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. आज कामातील वेदना आज तुम्हाला झोपू…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️ दिनांक १८ जुलै २०२४ मेष राशी .आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले असते. दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. अल्प परिचित लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️ दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक १७ जुलै २०२४‼️. मेष राशी .भांडखोर व्यक्तींशी वाद घातल्यामुळे तुमचा मूड खराब होईल. शहाणपणाने असे प्रसंग टाळा. तंटा-बखेडा, समज-गैरसमज तुम्हाला कधीच उपयुक्त ठरणार नाहीत. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजांकडेदेखील लक्ष देणे महत्त्वाचे आहे. शिस्तबद्ध पण मुलं नसलेलं घर निर्जीव ठरते. मुलं घराचं औदार्य आणि…

  • कृषी अधीक्षक जेजुरकर यांच्याविरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष!

    कृषी अधीक्षक जेजुरकर यांच्याविरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष!

    बीड -बीडचे जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर यांच्या कारभाराला कंटाळून कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. जेजुरकर यांच्याविरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देणे, जे सेक्शन दिले आहे त्या व्यतिरिक्त इतर कामे सांगणे, कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा नामंजूर करणे, कर्मचाऱ्यांना अर्वांच्च भाषेत बोलणे अशा प्रकारच्या तक्रारी त्यांच्याविरुद्ध होत्या. कर्मचाऱ्यांनी…