Author: Author
-
पूजा खेडकर नंतर नाशिकच्या तहसीलदार यांचे प्रमाणपत्र बोगस!
बीड -. वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर प्रकारणानंतर आता नाशिकचे तहसीलदार बाळू मरकड यांचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे उघडकीस आले आहे, यनिमित्ताने नाशिक जिल्हा परिषदेने सर्वच कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र ची तपासणी सुरु केली आहे, त्यात 60पेक्षा अधिक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले…
-
आजचे राशीभविष्य!
‼️दैनिक राशी मंथन‼️ ‼️दिनांक ०१ ऑगस्ट २०२४‼️. मेष राशी .तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. आज कुणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाऊंट मध्ये पैसे टाकू शकतो हे पाहून तुम्हाला आनंद ही होईल आणि आश्चर्य वाटेल. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. उद्यामशील…
-
गजानन ची तिसऱ्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण!
बीड – शेतकरी बांधवांची, सहकाराच्या माध्यमातून समृध्दी व्हावी या उद्देशाने अनेक अडचणींतून मार्ग काढत गजानन साखर सुरू केला आहे. तालुक्यासह आजुबाजूच्या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना उपलब्ध झाला आहे. असे प्रतिपादन आ.संदीप क्षीरसागर यांनी गजानन साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या रोलर पूजनाच्या कार्यक्रमात केले.गजानन साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२४-२५ च्या मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम बुधवारी…
-
आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼.दिनांक ३१ जुलै २०२४ मेष राशी .तुम्हाला बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे अत्यंत दक्ष राहावे लागेल. ताण तणाव आणि दडपणात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचा पैसा तेव्हाच कामाला येईल जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल ही गोष्ट योग्य प्रकारे जाणून घ्या अथवा येणाऱ्या काळात पश्चाताप करावा लागेल. मोकळा वेळ घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च…
-
कमिशन नाही म्हणून सलीम वर कारवाई नाही!अंधारेंचा नगर पालिकेत अंधार!!
बीड -भगवान बाबा प्रतिष्ठान शेजारी असलेल्या हिंदू स्म्शानभूमीच्या चतुसीमेत बदल करण्यासोबतच अनेक कुटाणे करणाऱ्या ट्रेसर सलीम याच्यावर कारवाई केली तर काही कमिशन भेटणार नाही किंवा परसेन्टेज भेटणार नाही म्हणून सिइओ नीता अंधारे त्याला पाठीशी घालत आहेत का? अशी चर्चा सर्वसामान्य माणसात सुरु आहे. बीड नगर परिषदेत ट्रेसर म्हणून नोकरीस असलेल्या सलीम उर्फ डिके याच्यावर अनेक…
-
जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांगावर कारवाईला मुहूर्त कधी!
बीड – यूपीएससी मध्ये बोगस अपंग प्रमाणपत्र सादर करून कलेक्टर बनलेल्या पूजा खेडकर प्रमाणे शेकडो कर्मचारी बीड जिल्हा परिषदेत बोगस अपंग प्रमाणपत्र देऊन नोकरीस लागले आहेत, मात्र प्रशासन आणि पुढारी यांची पाठराखण असल्याने या कर्मचाऱ्यांवर कसलीच कारवाई होत नाही. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घालून आपल्या आयुष्यात गोंधळ उडवून देणाऱ्या पूजा खेडकर हिच्या बोगस अपंग प्रमाणपत्र…
-
आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक ३० जुलै २०२४ मेष राशी .कदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन ढळू देऊ नका. अन्यथा तुम्ही गंभीर संकटात अडकाल. विशेषत: आपल्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण तो एक प्रकारचा वेडेपणाच आहे. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील. आज तुम्ही नवीन…
-
वीस वर्षांपासून गायब असणाऱ्या कर्मचाऱ्यावर जिल्हा परिषद मेहेरबान!
बीड -तब्बल वीस वर्षापेक्षा अधिक काळापासून जिल्हा परिषदेत नोकरीवर नसलेल्या आणि चारवेळा गुन्हे दाखल झालेल्या कर्मचाऱ्याला पुढारी आणि प्रशासन पाठीशी घालत आहे. वित्त विभागातील कर्मचारी धनंजय धसे यांच्यावर तात्काळ बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी उल्हास संचेती यांनी केली आहे. बीड जिल्हा परिषदेत आंधळं दळतंय अन कुत्र पीठ खातंय अशी अवस्था झालेली आहे. अनेक कर्मचारी विना…
-
आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼️ दिनांक २९ जुलै २०२४ मेष राशी .कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा कारण, धन चोरी होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार काळजी घेईल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून/ जीवनसाथीकडून आलेला…
-
आजचे राशीभविष्य!
.‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक २८ जुलै २०२४‼️. मेष राशी .दु:खी कष्टी आणि निराश होऊन खिन्न होऊ नका. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. आज घरातील लोकांसोबत बोलणी करते वेळी तुमच्या तोंडातून काही…