Author: Author
-

निवडणुकीसाठी प्रशासनाने सज्ज रहावे- देशपांडे !
बीड- ग्राम पातळीवर जाऊन मतदारांची नोंद घ्या,मयत किंवा स्थलांतरित मतदार कोणी असतील तर यादी अपडेट करा ,निवडणूक कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही अस म्हणत राज्याचे मूळचे निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. सन 2024 च्या आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्हयांना भेटी देत आढावा घेण्यात येत आहे. गावपातळीवर…
-

आजचे राशिभविष्य!
मेष:- या राशीच्या लोकांचे आरोग्य बिघडू शकते. पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी चांगली बातमी मिळू शकते. कामात यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढू शकतात.सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका घ्याल. शासकीय पोलिस यंत्रणेतील व्यक्तींना उत्तम दिनमान आहे. व्यापार व्यवसायात तेजी राहिल. एकत्रित सहलीचे नियोजन कराल. मुलांच्या हट्टापायी चैनीच्या वस्तूसाठी खर्च करावा लागेल. समाजात…
-

उद्योगपती नरेश गोयल यांच्याविरुद्ध गुन्हा !
नवी दिल्ली- जेट एअरवेजचे संस्थापक तथा भारतातील बडे उद्योगपती नरेश गोयल यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.सीबीआय ने केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. कॅनरा बँकेच्या 538 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी जेट एअरवेज आणि त्याचे संस्थापक नरेश गोयल यांच्या मुंबईतील घर आणि कार्यालयासह सात ठिकाणी छापे टाकले. सीबीआयने शुक्रवारी नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयल…
-

पवारांचा यु टर्न !
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले.मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. वाय बी चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली दोन मे रोजी आपण पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच…
-

जवाहर चे उद्या मतदान मात्र निकाल लागणार नाही !
परळी- माजी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या जवाहर एज्युकेशन सोसायटीचे मतदान शनिवारी सहा मे रोजी होणार आहे या निवडणुकीकडे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे जवाहर वर ताबा कोणाचा मिळणार हे मात्र अनिश्चित काळासाठी कळणार नाहीये कारण या मतदानाची मतमोजणी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केली जाणार असल्याने ती कधी…
-

आजचे राशिभविष्य !
मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आणि फलदायी आहे. आज नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. जे बेरोजगार आहेत, त्यांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसाय करणारे लोक आपला व्यवसाय वाढवण्यात व्यस्त राहतील. कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे थकवा जाणवेल. यासाठी थोडा वेळ स्वत:साठी काढून विश्रांती…
-

कुख्यात गुंड अनिल दुजाणा चे एन्काऊंटर !
मेरठ- मेरठ,गजियाबाद यासह अनेक शहरात धुमाकूळ घालणारा कुख्यात गुंड अनिल दुजाना उर्फ अनिल नागर याला एसटीएफने चकमकीत ठार केले आहे. यूपी एसटीएफने मेरठमध्ये ही कारवाई केली आहे. अनिल हा मोठा गुन्हा करण्याचा कट आखत असल्याची माहिती एसटीएफला मिळाली होती. त्यामुळे त्याचा शोध सुरू झाला. याच क्रमाने तो मेरठमध्ये लपल्याची माहिती मिळाली. यावेळी झालेल्या चकमकीत तो…
-

खेळाडू करणार पदके परत !
नवी दिल्ली- भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात मोठा ट्विस्ट आला आहे.उपोषण करणाऱ्या खेळाडूंनी आपली पदके परत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी रात्री उपोषण स्थळी येऊन दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांनी संघाचे अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक…
-

अगोदर पैसे मगच मोफत प्रवेश ! राज्यभरातील इंग्रजी शाळांचा फतवा !!
बीड- बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या आणि खाजगी शाळांनी आर टी इ नुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे शासनाकडे गेल्या चार ते पाच वर्षापासून असलेली थकबाकी अगोदर द्यावी तरच यावर्षी आरटीईनुसार मोफत प्रवेश दिले जातील अशी आडमुठी भूमिका संस्था चालकांनी घेतल्याने हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे प्रवेशासाठी…



