Author: Author
-

आजचे राशिभविष्य !
मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांसोबत वेळ घालवा. आज तुम्हाला कुटुंबाच्या चांगल्यासाठी एखादा कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो ज्यामुळे काही लोक नाराज होतील. तुम्हाला तुमच्या उणिवांवर काम करण्याची गरज आहे, त्यासाठी तुम्ही स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. आज तुमच्या दिवसाची सुरुवात खूप चांगली होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला मित्रांच्या मदतीने…
-

पोलीस निरीक्षकाला अटक !
परळी- पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी परळी येथील पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांना सीआयडी ने अटक केली आहे.अंबाजोगाई न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.या घटनेने खळबळ उडाली आहे. 2014 साली परळी पोलीस ठाण्याच्या कोठडीत चोरीच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.या प्रकरणात पोलिसांच्या मारहाणीत सदर…
-

सर्वोच्च न्यायालयाची उद्धव ठाकरे यांना चपराक – मुख्यमंत्री शिंदे !
मुंबई- राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे चपराक बसली आहे,आम्ही धनुष्यबाण आणि शिवसेना वाचवली अस म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आजचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या लोकशाहीमध्ये अपेक्षित असलेला निकाल लागल्याबद्दल मी आमच्या सगळ्यांना शुभेच्छा मलाही दिल्या पण तुम्हाला देतो शुभेच्छा…
-

भाजपसोबत निवडणूक जिंकली अन खुर्ची साठी काँग्रेस सोबत गेलात तेव्हा नैतिकता कुठे गेली होती- फडणवीस !
मुंबई- भाजपसोबत निवडणूक लढवली अन खुर्चीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलात तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की,या निकालाबद्दल अधिक पूर्ण समाधान व्यक्त करतो आणि निश्चितपणे लोकशाहीमध्ये लोकशाहीचा आणि लोक…
-

शिंदे,फडणवीस यांनी राजीनामा द्यावा – ठाकरे !
मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यावर ज्या पद्धतीने ताशेरे ओढले आहेत ते पाहता या दोघांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करत आपण राजीनामा दिला कारण ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यासमोर मला विश्वास दर्शक प्रस्ताव मांडायचा नव्हता अस स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. राज्यातील सत्तासंघर्ष बाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर मातोश्री येथे…
-

शिंदे सरकार वाचलं !राज्यपाल,फडणवीस यांच्यावर ताशेरे !!
नवी दिल्ली- राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत घटना पीठाने 10 प्रश्न तयार करून सत्तासंघर्ष च प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवलं.त्यामुळे आता या प्रकरणात पुन्हा एकदा नवी तारीख मिळणार हे नक्की झालंय. सरकारवरील संकट यामुळे काही काळासाठी टळलं आहे हे नक्की.शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्यात आला आहे.त्यामुळे शिंदे सरकार वाचलं आहे हे नक्की.…
-

आजचे राशिभविष्य !
मेष रोमान्सच्या बाबतीत मूड स्विंग्ज आणि ड्रीमी आउटलूक दिसतो. काल्पनिक गोष्टींमध्ये खूप गुंतून राहण्यापासून सावध रहा आणि प्रॅक्टिकल कम्युनिकेशनवर लक्ष केंद्रित करा. कामाच्या ठिकाणी गोष्टी सहज-सोप्या ठेवण्याचा प्रयत्न करा आणि कामाच्या ठिकाणी इतरांवर वर्चस्व गाजवू नका. एखादी संधी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे लक्ष केंद्रित ठेवा आणि लवचिक रहा.सूज्ञ गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. तुम्ही बचतीला प्राधान्य…
-

कर्नाटकात भाजपला धक्का बसणार !
नवी दिल्ली- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेत भाजपला धक्का बसण्याची चिन्हे आहेत.एक्झिट पोल नुसार काँग्रेस सर्वाधिक जागा घेऊन सत्ता स्थापनेच्या समीप पोहचेल अस दिसतंय.देवेगौडा यांचा जेडीएस पक्ष पुन्हा एकदा किंगमेकर ठरण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे एच.डी. देवेगौडा यांचा जनता दल धर्मनिरपेक्ष किंगमेकर ठरणार…
-

शिंदे विरुद्ध ठाकरे ! उद्या फैसला !!
नवी दिल्ली- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील सत्ता संघर्षाचा निकाल उद्या सकाळी लागेल अशी माहिती स्वतः सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिली त्यामुळे आता संपूर्ण देशाचे लक्ष गुरुवारी नेमका काय निकाल येतो याकडे लागले आहे जून 2022 मध्ये तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विरुद्ध बंड करत तब्बल…
-

जालना महापालिकेला शासनाची मंजुरी !
जालना- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खा रावसाहेब दानवे,माजीमंत्री अर्जुन खोतकर,माजीमंत्री राजेश टोपे यांचं होम टाऊन असलेल्या जालना नगर परिषद ला महापालिकेत रूपांतरित करण्याचा ठराव राज्य शासनाने पारित केला आहे.त्यामुळे आता राज्यात 29 महापालिका झाल्या आहेत.महापालिका झाल्याने जालनेकरांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. जालना आता राज्यातील 29 वी महापालिका घोषित करण्यात आली असून, सरकारने तसे आदेश काढले आहेत.…



