News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • मंडळ अधिकारी सचिन सानप चा अडेलतट्टूपणा !

    मंडळ अधिकारी सचिन सानप चा अडेलतट्टूपणा !

    बीड- बीड महसूल मंडळाचे मांसल अधिकारी सचिन सानप हे सर्वसामान्य जनतेला जाणीवपूर्वक त्रास देऊन कामात अडेलतट्टू पणा करत आहेत.त्यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी ऍड दीपक कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. बीडचे मंडळ अधिकारी सचिन सानप हे कोणताही फेर मंजुरी साठी आल्यानंतर जाणीवपूर्वक त्रास देतात.वकील असो की आशील या दोघांना वारंवार घेटे…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील आनंददायी वातावरण पण आपल्या मनाला प्रफुल्लित ठेवण्यात मदत करेल. घरात सुखदायक प्रसंग घडतील. शारीरिक स्वास्थ्य वाढेल.सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात आपणाला यशकीर्ती मिळेल. व्यापारात भागीदारांबरोबर चांगले संबंध राहतील. जीवनसाथीदाराबरोबरच्या संबंधात जवळीक वाढेल. वृषभ आज बौद्धिक चर्चेपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. विद्यार्थ्यांसाठी खडतर काळ आहे.…

  • शेतकऱ्यांना अडवाल तर आडवं करू- जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचा ईशारा !

    शेतकऱ्यांना अडवाल तर आडवं करू- जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचा ईशारा !

    बीड- तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जातो.याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी शेकडो शिवसैनिक आणि शेतकऱ्यांसह पंचायत समिती कार्यालय गाठले.एकही शेतकऱ्यांची अडवणूक झाली तर अधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईल ने सरळ करू असा इशारा यावेळी जगताप यांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून बीड तालुक्यातील पंचायत समितीचे अधिकारी तथा…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष – या राशीच्या लोकांनी कामे करावीत आणि त्याच बरोबर ते स्वत: पुन्हा तपासत राहावे, बॉस जेव्हा कामांचा आढावा घेतील तेव्हा कामात कोणतीही चूक होऊ नये यासाठी प्रयत्न करा. व्यापारी वर्गाला व्यवसायासाठी काही नियम बनवावे लागतात, जे कर्मचार्‍यांना पाळावे लागतात, तसेच तुम्हालाही पाळावे लागतात.तरुणांना त्यांची दिनचर्या व्यवस्थित आणि व्यवस्थित करावी लागेल, तरच ते कमी वेळेत…

  • नुकसानीचे तातडीने पंचनामे करा- कृषिमंत्री मुंडेंचे आदेश !

    नुकसानीचे तातडीने पंचनामे करा- कृषिमंत्री मुंडेंचे आदेश !

    परळी-कमी पावसात दमट हवामानामुळे गोगलगायीची समस्या निर्माण झाली आहे यामुळे बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, याचे लवकरात लवकर पंचनामे करावे व नियमानुसार पुढील प्रक्रिया करावी असे निर्देश देत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळी येथे केले. कृषिमंत्री मुंडे यांनी आज परळी तालुक्यातील वाघबेट आणि वेळब…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .नको ते विचार मनात घोळतील. शारीरिक व्यायाम करा कारण रिकामे डोके हे सैतानाचे घर असते. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता असेल परंतु, आधी केलेल्या व्यर्थ खर्चाच्या कारणाने त्यांच्या जवळ पर्याप्त धन नसेल. वृषभ राशी .आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्य सोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत…

  • आ संदिप क्षीरसागर यांचे जल्लोषात स्वागत !

    आ संदिप क्षीरसागर यांचे जल्लोषात स्वागत !

    बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर बीडचे आ संदिप क्षीरसागर यांचे बीडमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.नवगण राजुरी येथील गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आ क्षीरसागर यांनी बीडमध्ये प्रवेश केला.छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले.त्यानंतर बाईक रॅलीने बीड शहरातील वेगवेगळ्या महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. आ.संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर शनिवार (दि.२२) रोजी…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष आज पूर्ण दिवस आपणास शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने कमी यश मिळेल त्यामुळे हताश होण्याची वेळ येईल. सत्तेसंबंधी थोडे चिंतित राहाल. कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल.प्रवास करू नका. पचनाविषयीच्या तक्रारी टाळा. आपण ठरविलेले काम कोणाचे नुकसान तर करणार नाही ना? याकडे लक्ष ठेवा. वृषभ श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास आणि…

  • तुकाराम मुंढे यांची कृषी,पशुसंवर्धन विभागात बदली !41 अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या!!

    तुकाराम मुंढे यांची कृषी,पशुसंवर्धन विभागात बदली !41 अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या!!

    मुंबई- राज्यातील तब्बल 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या करण्यात आल्या आहेत.महिनाभरापूर्वी मराठी भाषा विभागात बदली झालेले तुकाराम मुंढे यांची आता कृषी आणि पशुसंवर्धन विभागात बदली करण्यात आली आहे. बीडचे माजी सीईओ अजित कुंभार हे अकोल्याचे जिल्हाधिकारी असतील. 1. राजेंद्र शंकर क्षीरसागर – मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव, मंत्रालय, मुंबई यांची जिल्हाधिकारी, मुंबई शहर मुंबई म्हणून नियुक्ती…

  • पतसंस्थेच्या व्यवहारात ज्ञानराधाने जिंकला ग्राहकांचा विश्वास !

    पतसंस्थेच्या व्यवहारात ज्ञानराधाने जिंकला ग्राहकांचा विश्वास !

    बीड- आज ही पतसंस्था बुडाली,या ठेवीदारांना धोका झाला,कोट्यवधी रुपये बुडवून संचालक फरार या अन अशा बातम्यांनी एकीकडे गोंधळ उडालेला असताना तब्बल सतरा वर्षांपासून ठेवीदार अन ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देत ज्ञानराधा मल्टिस्टेट मात्र लोकांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे.या पाठीमागे मुख्य प्रवर्तक सुरेश कुटे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची प्रचंड मेहनत आहे हे नाकारून चालणार नाही हे ही तितकेच…