Author: Author
-

आजचे राशिभविष्य !
प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. आजच्या दिवशी घडणा-या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील. कोणा तिसऱ्याने कान फुंकल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील. तुमचे मन आणि हृदय यावर प्रणयराधनेची धुंदी चढेल. तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलंत तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची…
-

महसूल सप्ताहात एकाच दिवसात 155 प्रकरणे निकाली !
बीड- महसूल सप्ताहानिमित्त बीडचे तहसीलदार सुरेंद्र डोके यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सचिन सानप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकाच दिवसात तब्बल 155 प्रकरणे निकाली काढली.महसूल प्रशासनाने एक हात मदतीचा हा उपक्रम राबविल्याने सर्वसामान्य लोकांमधून त्याचे कौतुक होत आहे. सामाजातील प्रत्येक घटकांच्या नागरिकांसाठी दि.1 ऑगस्ट ते दि.7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी…
-

बीड जिल्हा परिषदेला लागलेलं ग्रहण सुटलं !
बीड- बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांची बदली झाली आहे.अविनाश पाठक हे नवे सीईओ असतील.गेल्या दोन वर्षांपासून बीड जिल्हा परिषदेला लागलेले ग्रहण यामुळे सुटलं आहे अशा प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होत आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या विद्यमान सीईओ अजित पवार यांच्या कारभारावर अनेकांकडून टीका झाली होती.विशेषतः जल जीवन मिशन या योजनेत पवार यांनी मनमानी…
-

आजचे राशिभविष्य !
मेष सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट आणि मित्रांसमवेत वेळ खूप आनंदात जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. त्यांच्याकडून लाभ होईल. निसर्गाच्या सान्निध्यात सहलीला जाल. सरकारी आणि निम-सरकारी कामात यश मिळेल.दांपत्य जीवनात सुख मिळेल व सुसंवाद राहील. नवीन स्त्रोत प्रकट होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता श्रीगणेश सांगतात. वृषभ श्रीगणेश सांगतात की नवीन कामाचे नियोजन करणार्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे.…
-

आजचे राशिभविष्य !
तंदुरुस्ती आणि वजन घटविण्याचे उपक्रम आपल्या शरीरास चांगला आकार देण्यासाठी उपयोगी ठरतील. कुटुंबातील कुणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि, यावेळी तुम्हाला धन पेक्षा जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल.प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. …
-

विद्यार्थ्यांच्या नावाखाली अधिकाऱ्यांची अमेरिकेला फॅमिली ट्रिप !
अकरा विद्यार्थ्यांसाठी दहा बारा अधिकारी शासकीय खर्चाने सहकुटुंब करणार परदेश दौरा ! बीड- बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळांमधून निवड झालेले अकरा विद्यार्थी थेट नासा ला भेट देणार आहेत.यापूर्वी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी इस्रो ची पाहणी केली होती.आता थेट अमेरिकेत जायची संधी मिळणार असल्याने या संधीचा फायदा जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी देखील घ्यायचे ठरवले आहे.शासनाच्या पैशावर ज्यांचा विज्ञान किंवा शिक्षण…
-

आजचे राशिभविष्य !
मेष श्रीगणेश सांगतात की आज कुटुंबीयां समवेत घरगुती बाबींचा महत्त्वपूर्ण विचार- विनिमय कराल. घराचा कायापलट करण्याच्या नवीन योजना आखाल. कामाच्या ठिकाणी उच्चाधिकार्यां सोबत महत्त्वपूर्ण मुद्दयांवर विचार- विमर्श कराल.ऑफिसच्या कामानिमित्त प्रवास करावा लागेल. आई आणि स्त्री वर्गाकडून लाभ संभवतो. आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी मदत मिळेल. कामाचा व्याप वाढल्याने अस्वस्थ राहाल. वृषभ श्रीगणेश सांगतात की…
-

तीस वर्षीय तरुणाचा खून !शहरात खळबळ !!
बीड- शहरातील चराठा रोड भागात तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदरील तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याचे उघडकीस आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. बीड शहरात 30 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. प्राथमिक माहितीवरून पांडुरंग नारायण माने असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळावर मृतदेहाच्या बाजूलाच (MH-23 AM…
-

आजचे राशिभविष्य !
मेष – या राशीचे लोक नोकरीच्या शोधात असण्याची शक्यता आहे, करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, त्यामुळे निराश होऊ नका. व्यवसायात जास्त मेहनत आणि कमी नफा अशा परिस्थितीत व्यवसायात बदलाची कल्पना येऊ शकते, घाईगडबडीत निर्णय घेणे टाळावे लागेल.तरुणांचा संयम हीच त्यांची ओळख आहे, असाच ठेवा. तुम्हाला तुमच्या ओळखीवर कोणत्याही प्रकारचे डाग पडू देणे टाळावे…
-

पीकविमा भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस !
मुंबई – पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट द्वारे दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा…



