News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • महादेव मंदिराची जमीन भूमाफियाने केली हडप ! महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण सहकार्य !!

    महादेव मंदिराची जमीन भूमाफियाने केली हडप ! महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण सहकार्य !!

    बीड- ग्रामीण भागातील देवस्थानच्या जमिनी राजकीय पुढारी अन कार्यकर्त्यांनी हडप केल्याची अनेक उदाहरणे आपण आजवर पाहिली मात्र शहरातील मध्यवस्तीत असलेल्या महादेवाच्या मंदिराची जमीन हडपण्याचा प्रकार समोर आला आहे.बीड शहरात नगरी,रेसिडन्सी उभारणाऱ्या या भूमाफियाने आता देवाला अन त्याच्या नावावर असणाऱ्या जमिनी लुटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.कृष्ण मंदिर मागील महादेवाच्या ( कलिंडेश्वर ) मंदिराची आठ ते दहा…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमच्यातील उच्च आत्मविश्वास आज चांगल्या कामासाठी वापराल. धावपळीचा दिवस असला तरी तुमची ऊर्जा टिकून राहील. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी मित्र आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील. कामाच्या ठिकाणी आज तुमचा सगळ्यावर प्रभाव राहील. या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्या ही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात.…

  • भारत फायनलमध्ये ! विराटचे शतकाचे अर्धशतक तर शमीचा सत्ता!

    भारत फायनलमध्ये ! विराटचे शतकाचे अर्धशतक तर शमीचा सत्ता!

    मुंबई- सलग नऊ सामने जिंकून सेमिफायनलमध्ये धडक मारलेल्या भारताने न्यूझीलंड चा मोठा पराभव करत विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये धडक मारली. विराट कोहलीने शतकाचे अर्धशतक केले तर मोहम्मद शमीने सात विकेट घेत भारताला विजयी केले. वानखेडे स्टेडियम येथे नाणेफेक जिंकून रोहित शर्माने फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने तुफान फटकेबाजी करत 29 चेंडूत 47 धावा केल्या.त्यानंतर…

  • पुढील वर्षी 24 शासकीय सुट्या !

    पुढील वर्षी 24 शासकीय सुट्या !

    मुंबई-2024 या पुढील वर्षी राज्य शासनाकडून तब्बल 24 शासकीय सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.प्रजासत्ताक दिन ते ख्रिसमस या दरम्यान या सुट्या असतील.पुढील वर्षी दिवाळी 1 नोव्हेंबर रोजी आहे. राज्य सरकारने तब्बल दोन महिने अगोदर पुढील वर्षातील शासकीय सुट्यांची यादी जाहीर केली आहे.यामध्ये प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी शुक्रवार, छत्रपती शिवाजी महाराज जंयती १९ फेब्रुवारी सोमवार, महाशिवरात्री…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमच्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला विनोदबुद्धी अंगी बाणवण्यासाठी उद्युक्त कराल. कारण तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल की आनंद हा वस्तूंच्या मालकीमध्ये नसतो तर तो तुमच्या आतमध्ये दडलेला असतो. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही…

  • नोकरी जिल्हा परिषदेत कारभार स्वतःच्या संस्थेत बसून ! विस्तार अधिकारी शेळकेंना कुणाचे पाठबळ !!

    नोकरी जिल्हा परिषदेत कारभार स्वतःच्या संस्थेत बसून ! विस्तार अधिकारी शेळकेंना कुणाचे पाठबळ !!

    बीड- बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पाटोदा येथे शिक्षण विस्ताराधिकारी असलेले ऋषिकेश शेळके यांची मूळ पोस्टिंग पाटोद्याला असताना त्यांची प्रतिनियुक्ती समग्र शिक्षा अभियान बीड कार्यालयात करण्यात आलेली आहे मात्र ते या ठिकाणी नोकरी करण्याऐवजी शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांच्या मागेपुढे करत आपले उकळ पांढरे करून घेत आहेत सरकारी नोकरी स्वतःच्या संस्थेत बसून करणाऱ्या या अधिकाऱ्याला जिल्हा परिषद…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्य सोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकतात. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. तुमच्या ओळखीचे कुणतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल, त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूंमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण…

  • आ रोहित पवार सहकुटुंब साजरा करणार बीडमध्ये पाडवा !

    आ रोहित पवार सहकुटुंब साजरा करणार बीडमध्ये पाडवा !

    बीड- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर निष्ठावंत कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आ रोहित पवार मैदानात उतरले आहेत.स्वतः पवार हे दिवाळी पाडवा बीडमध्ये सहकुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यासोबत साजरा करणार आहेत.आ पवार आणि आ संदिप क्षीरसागर यांच्या या उपक्रमाची विशेष चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आ.रोहित पवार व कुटुंब यंदाचा दिवाळी पाडवा राष्ट्रवादी काँग्रेस…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा कारण, धन चोरी होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार काळजी घेईल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून/ जीवनसाथीकडून आलेला दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढेल. नवीन उपक्रम, उद्योग…