News & View

ताज्या घडामोडी

Author: Author

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आज तुमची प्रकृती चांगली राहील. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. परंतु, तुमचे सामथ्र्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तरुणाईचा सहभाग असणा-या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. आज तुमचा प्रेमी आपल्या मनोभावे तुमच्या समोर मोकळा राहू शकणार नाही ज्यामुळे तुम्हाला खिन्नता होईल.…

  • मध्यप्रदेश राखलं राजस्थान, छत्तीसगड हिसकावल !

    मध्यप्रदेश राखलं राजस्थान, छत्तीसगड हिसकावल !

    नवी दिल्ली- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत अर्थात लोकसभेच्या सेमिफायनलमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.मध्यप्रदेश राखताना भाजपने राजस्थान आणि छत्तीसगड ही दोन राज्ये काँग्रेस कडून हिसकावून घेतली आहेत.मध्यप्रदेश मध्ये तब्बल 162 जागांवर तर राजस्थान मध्ये भाजप 111 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. राजस्थानमध्ये १९९ जागा असून त्यात भाजप ११०, काँग्रेस ७३ तर इतर १६ जागेवर हे…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमच्या उद्धट वागण्यामुळे तुम्ही बायकोचा मूड घालवाल. नातेसंबंधामध्ये समारेच्या व्यक्तीबद्दल अनादर दाखविणे आणि त्या व्यक्तीला गृहित धरणे यामुळे संबंध बिघडतात हे तुम्हाला समजायला हवे. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज आहे. आज विचारांनी ग्रासाल आणि पूर्वी पाहिलेल्या स्वप्नात रमून जाल. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील…

  • उबाठा सेनेते उभी फूट ! सुषमा अंधारेनी चाळीस लाख मागितल्याचा आरोप !!

    उबाठा सेनेते उभी फूट ! सुषमा अंधारेनी चाळीस लाख मागितल्याचा आरोप !!

    परळी- शिवसेनेच्या उबाठा गटाने नव्याने तीन जिल्हाप्रमुखांची निवड जाहीर केल्यानंतर मोठा वाद उफाळून आला आहे.या निवडीनंतर उबाठा गटाच्या चार पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.सुषमा अंधारे यांनी शिवसेनेची अंधारे सेना केली आहे अस म्हणत जिल्हाप्रमुख पदासाठी चाळीस लाखाची मागणी करण्यात आली होती असा खळबळजनक आरोप तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केला आहे. बीडच्या परळीमध्ये ठाकरे गटातील चार तालुक्याच्या…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष : आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपण अधिक हळवे व भावनाशील होण्याची शक्यता असल्याने आपणास सावध राहावे लागेल. आज लहान -सहान गोष्टींनी आपल्या मनास ठेच लागून मन दुःखी होईल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संपत्ती विषयक कोणतेही काम करायला आजचा दिवस प्रतिकूल आहे. आपला स्वाभिमान दुखावला जाणार नाही…

  • शिंदे जॉईन झाले अन तिघांची विकेट गेली !

    शिंदे जॉईन झाले अन तिघांची विकेट गेली !

    बीड- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून नागनाथ शिंदे जॉईन झाले अन त्यांच्या कार्यालयातील तिघांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली. न्यायालयाचा अवमान केल्याने सीईओ अविनाश पाठक यांनी ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.न्यूज अँड व्युज ने यापूर्वी या प्रकरणात आवाज उठवला होता. बीडच्या शिक्षण विभागात सगळा सावळा गोंधळ सुरू आहे.सहायक प्रशासन अधिकाऱ्यांपासून ते शिपायापर्यंत सगळेच…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमचे हास्य हे नैराश्य घालविण्यासाठीचा उत्तम उपाय ठराल. घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकतात ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा – मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. तुमचे मन आणि हृदय यावर प्रणयराधनेची धुंदी…

  • उशिरा का होईना पाटलांना एसपी नी जागा दाखवली !

    उशिरा का होईना पाटलांना एसपी नी जागा दाखवली !

    बीड- गुटखा असो की मटका अथवा कोणतेही अवैध धंदे त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करण्यासाठी नावाजलेले बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना तडकाफडकी कंट्रोल रुमला अटॅच करण्यात आले आहे.रिक्षाचालकाकडून लाच घेण्याचा प्रकार ठाणे प्रमुख म्हणून पाटील यांना भोवला आहे.पाटील यांच्यावर उशिरा का होईना कारवाई करत एसपी ठाकूर यांनी त्यांना जागा दाखवल्याची चर्चा होत आहे.…

  • मिलियाच्या विरोधात पालक संतापले ! गुन्हेगारांना हकालण्याची मागणी !!

    मिलियाच्या विरोधात पालक संतापले ! गुन्हेगारांना हकालण्याची मागणी !!

    बीड- शहरातील मिलिया शाळेत आमेर काझी या शिक्षकाने केलेल्या सेक्स रॅकेट प्रकरणात पालक चांगलेच संतप्त झाले आहेत. आपल्या पाल्यांचे भविष्य उध्वस्त करणाऱ्या दोषी शिक्षक,शिक्षकांना हाकलून द्या अस म्हणत पालकांनी एकच गोंधळ घातला. संस्थाचालक यांच्या एका चुकीच्या शब्दांमुळे संतापलेल्या पालकांनी संस्था चालकांचा निषेध केला. बीड शहरातील अंजुमन इशात ये तालीम या संस्थेच्या मिलिया गर्ल्स स्कूलमध्ये शिकवणाऱ्या…

  • बी एन्ड सी ने पैसे खाण्यासाठी उभारले गांडूळ खत शेड !

    बी एन्ड सी ने पैसे खाण्यासाठी उभारले गांडूळ खत शेड !

    बीड- अधिकाऱ्यांना चार पैसे खायला मिळणार असतील तर ते काय करतील याचा नेम नाही.बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागात देखील असाच प्रकार उघडकीस आला आहे. बीड एन्ड सी च्या अधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या आवारात चक्क गांडूळ खत निर्मिती प्रकल्पासाठी शेड उभारले,यावर लाखो रुपये खर्च केले मात्र प्रत्यक्षात प्रकल्प सुरूच झाला नाही. बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागात नेहमी काही ना काही…