News & View

ताज्या घडामोडी

  • आष्टी तालुक्यातील पन्नास गावकरी पुरात अडकले!

    आष्टी तालुक्यातील पन्नास गावकरी पुरात अडकले!

    प्रशासन इयरलिफ्ट करण्याच्या तयारीत! बीड – तब्बल 24 तासापेक्षा अधिक काळापासून बीड जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे नदी नाल्यांना महापूर आला असून आष्टी तालुक्यातील सहा गावांमधील 50 पेक्षा अधिक लोक पुराच्या प्रमाणात अडकल्याने त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. बीड जिल्हातील आष्टी तालुक्यामधील, कडा गावामध्ये 11 लोक, सोभा निमगाव मध्ये 14 लोक,…

  • पावसाचा धुमाकूळ, वडवणी, आष्टी, गेवराई, शिरूर मध्ये ढगफुटी!

    पावसाचा धुमाकूळ, वडवणी, आष्टी, गेवराई, शिरूर मध्ये ढगफुटी!

    बीड: जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाचा धुमाकूळ; आष्टी तालुक्यातील अनेक गावात पुराचे पाणी, 30 गावांचा संपर्क तुटला आहे.गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या 32 गावात पाणी शिरलं आहे, तर वडवणी आणि डोंगर पट्याचा संपर्क तुटला आहे. बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. बीड, गेवराई, पाटोदा, शिरूर आणि आष्टी तालुक्याला मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने झोडपून काढले…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 भाद्रपद कृष्ण नवमी श्राद्ध / अविधवा नवमी🌸 नक्षत्र…. मृगशिर्ष🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. १५ सप्टेंबर २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/०६ मि.🌘 सुर्यास्त ०६/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु…

  • मदतमाश जमीन घशात घालण्याचा भुमाफी्यांचा डाव उधळला!

    मदतमाश जमीन घशात घालण्याचा भुमाफी्यांचा डाव उधळला!

    बीड- मदतमाश म्हणून मिळालेल्या जमिनीवर अनधिकृत पणे कब्जा करून तब्बल 40 एकर जमीन घशात घालण्याचा भुमाफी्यांचा डाव तहसीलदार यांनी हाणून पाडला आहे. तळेगाव शिवरात असलेल्या या जमिनीवर मूळ मालकाचे नाव लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या जमिनीपैकी बारा एकर वर प्लॉटिंग करून त्याची विक्री झालेली आहे. त्यामुळे प्लॉट धारकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रकरणाची थोडक्यात हकीकत…

  • राक्षसभुवन, पांचांळेश्वर पाण्याखाली!32 गावांना सतर्कतेचा ईशारा!

    राक्षसभुवन, पांचांळेश्वर पाण्याखाली!32 गावांना सतर्कतेचा ईशारा!

    गेवराई -पैठण येथील जायकवाडी धरण जवळपास ९७ टक्के भरले असून अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाण्याचा प्रवाह नगर आणि नाशिक जिल्ह्यातून सुरू असल्याने धरणातून गोदावरी नदीत १ लाख क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून नदी तीरावरील गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे असलेले शनी मंदिर व…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 भाद्रपद कृष्ण अष्टमी श्राद्ध मध्याष्टमी श्राद्ध🌸 नक्षत्र…. रोहिणी🌸 वार… रविवार🌼 दिनांक….. १४ सप्टेंबर २०२५🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/०६ मि.🌘 सुर्यास्त ०६/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩…