News & View

ताज्या घडामोडी

  • अखेर ठरलं ! भैय्यांची दादाला साथ !

    अखेर ठरलं ! भैय्यांची दादाला साथ !

    बीड- बीड जिल्ह्याच्या राजकारणातील दिग्गज घराणे असलेल्या क्षीरसागर परिवारातील डॉ भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव डॉ योगेश क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश नक्की झाला आहे.येत्या दोन चार दिवसात ते मुंबईत अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेणार आहेत.विशेष म्हणजे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याशिवाय हा प्रवेश सोहळा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर बीडचे…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. वयोवृद्ध नातेवाईक अवाजवी मागण्या करण्याची शक्यता आहे. प्रणयराधन आनंददायी आणि खूपच उत्साहाचे ठरेल. या राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा एकट्यात वेळ घालवणे अधिक पसंत करतील. आज तुमचा रिकामा वेळ घरातील सफाई…

  • स्फोटात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    स्फोटात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    बीड- शहरातील सर्कस ग्राउंड भागात राहणारे विकास डावकर यांच्या घरात झालेल्या स्फोटात त्यांचा 18 वर्षाचा तरुण मुलगा मृत्युमुखी पडला.स्फोट नेमका कशाचा झाला हे समजू शकलेले नाही,मात्र यामध्ये डावकर यांच्या मुलाची बेडरूम जळून खाक झाली. बीड शहरातील नगर रोड भागात गौरी कलर या नावाने दुकान असणारे विकास डावकर यांचा प्रसाद हा 18 वर्षाचा तरुण मुलगा.शिक्षण घेणाऱ्या…

  • निर्बुद्ध वाचळवीर !

    निर्बुद्ध वाचळवीर !

    विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर आपण कोणाच्या पोटी जन्म घ्यावा ,आपला धर्म कोणता असावा ,आपली जात कोणती असावी, आपला पंथ कोणता, असावा आपली भाषा कोणती असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं नाव काय असावं हे कोणाच्याच हातात नसतं .विशेष म्हणजे अनेक वेळा कोण कुठल्या जातीत जन्मला म्हणून तो मोठा झाला तेव्हा त्याने नावलौकिक मिळवला असं…