-

आजचे राशिभविष्य !
‼️दैनिक राशी मंथन‼️दिनांक २९ सप्टेंबर २०२३ मेष राशी .मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी, रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हसित व्हाल. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. कुटुंबातील लोकांमध्ये पैश्याला घेऊन आज वाद होऊ शकतात. पैश्याच्या बाबतीत तुम्हाला कुटुंबातील…
-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत येण्यामुळे माझ्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह – पंकजा मुंडे !
मुंबई- शिवसेना आणि भाजप युती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश झाला आणि यामुळे माझ्या अस्तित्वावर आणि मतदारसंघावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले सतत मी याला भेटले त्याला भेटले याची ऑफर त्याची ऑफर अशा चर्चा सुरू झाल्याने मी दोन महिने सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला असा खळबळ जनक खुलासा भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. पंकजा…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले असते. दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. अल्प परिचित लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू नका. कोणीतरी फ्लर्ट करण्याची शक्यता आहे, त्यामुळे…
-

आता थेट मंगळवारी सरकारी कार्यालय उघडणार !
मुंबई- गणेश विसर्जन अर्थात अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने देणायत आलेली गुरुवारची शासकीय सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी आता शुक्रवारी सुट्टी असेल,त्यामुळे सरकारी कार्यालये थेट मंगळवारी उघडतील. अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी २८ सप्टेंबरला होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे…
-

कुलकर्णी साहेब माटे ला घरी पाठवायला मुहूर्त पाहताय का ?
बीड- प्राथमिक शिक्षक असतानाही बोगस कागदपत्रे जोडून शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळवणाऱ्या सिद्धेश्वर माटे यांच्यावर शिक्षण विभाग भलताच मेहेरबान असल्याचे चित्र आहे माटे यांच्या विषयी तत्कालीन गटशिक्षणाधिकारी टेकाळे यांनी सविस्तर अहवाल दिल्यानंतर देखील चौकशी समितीच्या नावाखाली शिक्षणाधिकारी कुलकर्णी हे माटेंना पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे कुलकर्णी साहेब माटे यांना घरी पाठवण्यासाठी…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .आपले मत मांडण्यास कचरु नका. तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका, अन्यथा त्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतील. स्वत:ला व्यक्त होऊ द्या आणि हसतमुखाने अडचणींचा सामना करा. पैश्याची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते अश्या स्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. घरातील संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हला आज तुमची…



