नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली पाचवी यादी जाहीर केली आहे,यामध्ये महाराष्ट्रातून चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.सोलापूर मधून आ राम सातपुते यांना तर अभिनेत्री कंगना रनौत हिला हिमाचल मधील मंडी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली आहे.
कंगना रणौतला हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, आता कॉन्ट्रावर्सी क्वीन कंगनाही भाजपासाठी मैदानात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.
- आजचे राशीभविष्य!
- फरार चंदूलाल बियाणीला अटक!
- निवडणुकीत जनतेला पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न!बहाद्दर जनता माझ्या पाठीशी -संदीप क्षीरसागर!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
लोकसभा निवडणुकांसाठी अब की बार, ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाने १११ उमेदवारांची ५ वी यादी जाहीर केली असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे
Leave a Reply