News & View

ताज्या घडामोडी

  • वाल्मिकच्या अर्जावर 30 तारखेला सुनावणी!

    वाल्मिकच्या अर्जावर 30 तारखेला सुनावणी!

    बीड -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या न्यायालयात सुनावणी झाली. येत्या 30 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार असून त्या दिवशी दोष निश्चिती होईल अशी माहिती जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनी दिली. वाल्मिक कराडच्या वतीनं जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता, या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली आहे. पुढील सुनावणी येत्या 30 तारखेला आहे.या सुनावणीदरम्यान आरोपीच्या…

  • पुरात उडी घेत पोलीस अधिकाऱ्यांनी वाचवले तिघांचे प्राण!

    पुरात उडी घेत पोलीस अधिकाऱ्यांनी वाचवले तिघांचे प्राण!

    परळी – परळी वैद्यनाथ तालुक्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी सदृश परिस्थिती असून परिणामी गावागावांतील नद्यांना पूर आला आहे. याचा फटका कौडगाव हुडा येथील तरुणांना बसला असून कौडगाव हुडा येथील तरुणांची चार चाकी कार गाव नदीच्या पुरत रात्री उशिरा वाहून गेली. या गाडीतील चौघांपैकी तीन जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले असून एक तरुण मयत झाला असून…

  • इच्छुकांचा भ्रमनिरास, उपाध्यक्षांचा राजीनामा न झाल्याने संचालक अस्वस्थ!

    इच्छुकांचा भ्रमनिरास, उपाध्यक्षांचा राजीनामा न झाल्याने संचालक अस्वस्थ!

    बीड – बीड येथील पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत एका मोठ्या घोषणाकडे डोळे लावून बसलेल्या संचालकांच्या पदरी सभा संपल्यावर निराशाच पडली ठरल्याप्रमाणे एक वर्षानंतर बँकेचे उपाध्यक्ष राजीनामा देतील आणि नव्या उपाध्यक्षाची निवड होईल हे अपेक्षित असताना लक्ष्मीकांत पारनेरकर यांना खुर्चीचा मोह न सोडवल्याने अनेक संचालक आणि इच्छुक अस्वस्थ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. महाराष्ट्रात अग्रेसर…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण कृष्ण दशमी / शिवामुठ जव🌸 नक्षत्र… मृगशीर्ष🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. १८ आँगस्ट २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण कृष्ण नवमी🌸 नक्षत्र… रोहिणी🌸 वार… रविवार🌼 दिनांक….. १७ आँगस्ट २०२५🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼दैनिक राशी मंथन‼दिनांक…

  • जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचा सावळा गोंधळ!

    जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचा सावळा गोंधळ!

    बबन शिंदेच्या बोगस शाळेवर अनुदानाची खैरात! बीड – बीड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा कारभार कसा अंदा धुंद आहे याचे एक अनोखे उदाहरण समोर आले आहे. दोन वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जिजाऊ पतसंस्थेचे मालक बबन शिंदे यांच्या मूकबधिर शाळेचा यु-डायस नंबर आणि इतर कागदपत्रे तसेच विद्यार्थी संख्या पुरेशी नसताना देखील समाज कल्याण अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अनुदानाची खैरात केली…