-

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार!
मुंबई -राज्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने 31 हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. एन डी आर एफ च्या मदती व्यतिरिक्त जास्तीचे दहा हजार रुपये प्रति हेक्टरी मदत देण्यात येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अतिवृष्टीमुळे ६८ लाख ६९ हजार हेक्टर पिकांचे पूर्ण किंवा अंशतः…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन 🌕 अश्विन शुक्ल / कोजागिरी पौर्णिमा /पौर्णिमा समाप्ती सकाळी ०९/१८ मि.🌸 नक्षत्र…. रेवती🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. ०७ आँक्टोंबर २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१७ मि.🌘 सुर्यास्त ०६/२० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो…
-

बीड नगराध्यक्ष पद एस सी महिलासाठी राखीव!
बीड- बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद हे एस सी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. मंत्रालयात नगराध्यक्ष पदासाठी सोडत जाहीर करण्यात आली त्यामध्ये सर्वांचे लक्ष लागलेल्या बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती च्या महिलेसाठी राखीव झाले आहेत यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक हौसे 900 आणि गौशाला धक्का बसला आहे दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याच्या दृष्टीने…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन 🌕 अश्विन शुक्ल चतुर्दशी / कोजागिरी पौर्णिमा /पौर्णिमा प्रारंभ दु. १२/ ३४ मि.🌸 नक्षत्र…. उ. भाद्रपदा🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. ०६ आँक्टोंबर २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१७ मि.🌘 सुर्यास्त ०६/२० मि.🚩आजचा दिवस शुभ…
-

अर्चना कुटेंच्या पोलीस कोठडीत वाढ!
बीड -ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या अर्चना कुटे यांच्या पोलीस कोठडीत सोमवार पर्यंत वाढ करण्यात आली आहे. अंबाजोगाई न्यायालयाने या प्रकरणी आरोपीच्या सह्याचे नमुने घेण्याचे आदेश दिले आहेत. लाखो ठेवीदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट तथा कुटे ग्रुपच्या प्रमुख अर्चना कुटे यांना मागील पंधरा दिवसापूर्वी सी आय डी च्या पोलिसांनी अटक…
-

फरार एपिआय कडे एलसीबी पोलिसांची गाडी!
बीड –बलात्कार प्रकरणात फरार असलेल्या आणि एका महिलेचे अपहरण करून घेऊन जाताना रंगेहाथ पकडलेल्या ए पी आय शिंदे यांच्याकडे असलेली गाडी ही स्थानिक गुन्हे शाखेत नोकरीस असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यांची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याचाच अर्थ बलात्कार प्रकरणात फरार होण्यासाठी त्या अधिकाऱ्यांला बीड पोलिसांचे सहकार्य होते हे स्पष्ट झाले आहे. बीडच्या अण्णाभाऊ साठे चौकात…



