-

वीस टक्यासाठी शिक्षण विभागाने मांडला बाजार !कुलकर्णी, शिंदे,शेळके,सोनवणे,काकडे,खटावकर यांची दुकानदारी तेजीत !!
बीड- राज्यातील ज्या विनाअनुदानित शाळांना वीस टक्के अनुदान मंजूर झाले आहे,त्यांचे प्रस्ताव तपासणीसाठी बीडच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात सध्या जोरात दुकानदारी सुरू आहे.कुलकर्णी,शिंदे,सोनवणे,शेळके,राऊत,हजारे,काकडे,खटावकर या सगळ्यांनी किमान पन्नास आणि कमाल दोन लाखाचा रेट काढल्याने संस्थाचालक बेजार झाले आहेत. बीड जिल्ह्यातील ज्या खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना वीस टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे अशा किंवा ज्यांना…
-

एक तासाच्या पावसाने पुढारी अन प्रशासनाची इज्जत वेशीवर !
बीड- बीड शहरात तब्बल तासभर पडलेल्या अवकाळी पावसाने दाना दान उडाली नगरपालिका प्रशासन कशा पद्धतीने बेभरौसी कारभार करते याचे मूर्तीमंत उदाहरण या पावसात पाहायला मिळाले बीडच्या राजकीय मंडळींची इज्जत नाल्यातील पाण्यामधून वाहताना दिसून आली अक्षरशः बीड शहराच्या विविध भागांमध्ये नदी वाहते की काय अशी परिस्थिती या तासाभराच्या पावसाने निर्माण झाली होती राजकारणांना मात्र याचे काहीही…
-

दिग्गज नेते ठाण मांडून ! बाजार समितीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष !!
बीड- शेतकरी,व्यापारी आणि हमाल यांच्याशी निगडित असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला यंदा मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळीत माजीमंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बहीण भाऊ,तर बीडमध्ये आ संदिप क्षीरसागर आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे काका पुतण्या मतदान केंद्रावर ठाण मांडून बसल्याचे चित्र पहावयास मिळाले. ही निवडणूक आगामी विधानसभेची रंगीत तालीम…
-

आ संदिप क्षीरसागर समर्थक मतदार ट्रॅव्हल्सने मतदान केंद्रावर दाखल !
बीड- बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून बीडमध्ये पुन्हा एकदा काका जयदत्त क्षीरसागर आणि पुतण्या आ संदिप क्षीरसागर यांच्यातील लढत पाहायला मिळत आहे.शुक्रवारी मतदान सुरू झाल्यानंतर शेकडो मतदार हे खाजगी ट्रॅव्हल बसमधून उतरतानाचे दृश्य पाहायला मिळाले.हे सगळे आ संदिप क्षीरसागर समर्थक मतदार होते हे विशेष. बीड जिल्ह्यातील गेवराई, परळी,अंबाजोगाई, माजलगाव, बीड,केज,पाटोदा या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक…
-

आजचे राशिभविष्य !
मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. ज्या तरुणांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी काळ खूप चांगला आहे. राजकारणात नवीन पद मिळू शकते. थोडा काळजीपूर्वक खर्च करावा. जर तुम्ही बजेट बनवून सर्व खर्च केले तर ते तुमच्यासाठी चांगले होईल. घराच्या सजावट आणि दुरुस्तीवरही तुमचा भरपूर पैसा खर्च होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. प्रवासादरम्यान मौल्यवान…
-

कारखाना बंद पाडला, सूतगिरणी जाळली अन आता बाजार समितीचे वाटोळे करणाऱ्यांना दूर करा – संदिप क्षीरसागर !!
बीड- चाळीस वर्षांपासून सत्तेत असतानाही सूतगिरणी बंद पाडली, खांडसरी उद्योग बंद केला,गजानन कारखाना दहा पंधरा वर्षे बंद ठेवला ते आता बाजार समिती बचाव चा नारा देत आहेत.गेल्या चाळीस वर्षात यांनी बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पिळवणूक केली या लोकांना आता त्यांची जागा दाखवा,कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करा असे आवाहन बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी…



