News & View

ताज्या घडामोडी

डॉ उल्हास गंडाळ बीडचे नवे जिल्हा आरोग्य अधिकारी !

बीड- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून बीडचे रहिवासी डॉ उल्हास गंडाळ यांची नियुक्ती झाली आहे. विद्यमान डीएचओ डॉ अमोल गित्ते यांची बुलढाणा येथे बदली झाली आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी म्हणून धाराशिव / उस्मानाबाद येथे सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी असलेले डॉ गंडाळ हे मूळ बीडचे रहिवासी आहेत.अनेक वर्षांपासून शासकीय सेवेत असणारे डॉ गंडाळ यांची बीडला नियुक्ती झाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.

बीडचे आरोग्य अधिकारी डॉ अमोल गित्ते यांची बुलढाणा येथे विनंती वरून बदली झाली आहे.गंडाळ यांच्या माध्यमातून एक हक्काचा माणूस बीडला रुजू होणार असल्याने त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *