News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आणि फलदायी आहे. आज नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. जे बेरोजगार आहेत, त्यांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसाय करणारे लोक आपला व्यवसाय वाढवण्यात व्यस्त राहतील. कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे थकवा जाणवेल. यासाठी थोडा वेळ स्वत:साठी काढून विश्रांती…

  • कुख्यात गुंड अनिल दुजाणा चे एन्काऊंटर !

    कुख्यात गुंड अनिल दुजाणा चे एन्काऊंटर !

    मेरठ- मेरठ,गजियाबाद यासह अनेक शहरात धुमाकूळ घालणारा कुख्यात गुंड अनिल दुजाना उर्फ अनिल नागर याला एसटीएफने चकमकीत ठार केले आहे. यूपी एसटीएफने मेरठमध्ये ही कारवाई केली आहे. अनिल हा मोठा गुन्हा करण्याचा कट आखत असल्याची माहिती एसटीएफला मिळाली होती. त्यामुळे त्याचा शोध सुरू झाला. याच क्रमाने तो मेरठमध्ये लपल्याची माहिती मिळाली. यावेळी झालेल्या चकमकीत तो…

  • खेळाडू करणार पदके परत !

    खेळाडू करणार पदके परत !

    नवी दिल्ली- भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात मोठा ट्विस्ट आला आहे.उपोषण करणाऱ्या खेळाडूंनी आपली पदके परत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी रात्री उपोषण स्थळी येऊन दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांनी संघाचे अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक…

  • अगोदर पैसे मगच मोफत प्रवेश ! राज्यभरातील इंग्रजी शाळांचा फतवा !!

    अगोदर पैसे मगच मोफत प्रवेश ! राज्यभरातील इंग्रजी शाळांचा फतवा !!

    बीड- बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या आणि खाजगी शाळांनी आर टी इ नुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे शासनाकडे गेल्या चार ते पाच वर्षापासून असलेली थकबाकी अगोदर द्यावी तरच यावर्षी आरटीईनुसार मोफत प्रवेश दिले जातील अशी आडमुठी भूमिका संस्था चालकांनी घेतल्याने हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे प्रवेशासाठी…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना नोकरीत नवी जबाबदारी मिळू शकते. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. नोकरीत तणाव राहील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. घरात शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील ज्यामध्ये सर्व परिचितांचे येणे-जाणे सुरु होईल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा तुमचा दिवस असेल. राजकारणात यश मिळेल. आज…