-

कर्नाटकात भाजपला धक्का बसणार !
नवी दिल्ली- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेत भाजपला धक्का बसण्याची चिन्हे आहेत.एक्झिट पोल नुसार काँग्रेस सर्वाधिक जागा घेऊन सत्ता स्थापनेच्या समीप पोहचेल अस दिसतंय.देवेगौडा यांचा जेडीएस पक्ष पुन्हा एकदा किंगमेकर ठरण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे एच.डी. देवेगौडा यांचा जनता दल धर्मनिरपेक्ष किंगमेकर ठरणार…
-

शिंदे विरुद्ध ठाकरे ! उद्या फैसला !!
नवी दिल्ली- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील सत्ता संघर्षाचा निकाल उद्या सकाळी लागेल अशी माहिती स्वतः सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिली त्यामुळे आता संपूर्ण देशाचे लक्ष गुरुवारी नेमका काय निकाल येतो याकडे लागले आहे जून 2022 मध्ये तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विरुद्ध बंड करत तब्बल…
-

जालना महापालिकेला शासनाची मंजुरी !
जालना- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खा रावसाहेब दानवे,माजीमंत्री अर्जुन खोतकर,माजीमंत्री राजेश टोपे यांचं होम टाऊन असलेल्या जालना नगर परिषद ला महापालिकेत रूपांतरित करण्याचा ठराव राज्य शासनाने पारित केला आहे.त्यामुळे आता राज्यात 29 महापालिका झाल्या आहेत.महापालिका झाल्याने जालनेकरांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. जालना आता राज्यातील 29 वी महापालिका घोषित करण्यात आली असून, सरकारने तसे आदेश काढले आहेत.…
-

सिलेंडर स्फोटात एक ठार चार जखमी !
परळी- शहरातील बरकत नगर येथे एका घरात सिलेंडर चा स्फोट होऊन एकजण ठार तर चार जण जखमी झाले आहेत.घराला अचानक लागलेल्या आगीमुळे हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अदिल उस्मान शेख (वय १४) असं स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. तर शमशाद बी सय्यद हाकीम, शेख आवेस गौस व अन्य दोन…
-

आजचे राशिभविष्य !
मेष- आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज आपणास रागावर ताबा ठेवावा लागेल. अन्यथा आपल्या कामात बिघाड व संबंधात कटुता निर्माण होईल. मानसिक व्यग्रता व मनाची बेचैनी ह्यामुळे आपले कामात लक्ष लागणार नाही. प्रकृती नरमच राहील. एखाद्या मंगल प्रसंगी हजर राहण्याचे आमंत्रण मिळेल. वृषभ- आजचा दिवस मिश्र…
-

वैद्यनाथ कारखान्याची निवडणूक जाहीर ! 12 जूनला निकाल !!
परळी- भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून 10 मे पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. 11 जून रोजी मतदान होईल तर 12 जूनला कारखान्यावर कोणाची सत्ता येणार याचा निकाल हाती येईल या कारखान्यावर भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे वर्चस्व…



