News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष – धीर धरा. राग टाळा. कुटुंबात धार्मिक कार्य करता येईल. मान-सन्मानात वाढ होईल. व्यवसायाची स्थिती सुधारेल. मुलाच्या आरोग्याची काळजी घ्या. वाचनाची आवड निर्माण होईल.आईचा सहवास मिळेल. वडिलांकडून दुरावण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता लाभेल. आळस जास्त असू शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठाकडून धनप्राप्ती होऊ शकते. वृषभ – संभाषणात संयम ठेवा. नोकरीत मान-सन्मान…

  • जिल्ह्यातील 76 मास्तरांचे टीईटी प्रमाणपत्र रद्द !

    जिल्ह्यातील 76 मास्तरांचे टीईटी प्रमाणपत्र रद्द !

    बीड (प्रतिनिधी) – राज्यभरात गाजलेल्या शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) गैरप्रकार प्रकरणात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने कारवाई सुरू केली आहे. बीड जिल्ह्यातील 2018-19 मध्ये टीईटी उत्तीर्ण झालेल्या 76 उमेदवारांची संपादणूक रद्द करण्यात आली असुन त्यांचे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा सन 2018-19 मधील प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. या संदर्भात राज्य परिक्षा परिषदेने दि.20 जुन 2023 रोजी…

  • प्रेमविवाह झाला अन तीन महिन्यात मुलीची आत्महत्या !

    प्रेमविवाह झाला अन तीन महिन्यात मुलीची आत्महत्या !

    बीड- प्रेमविवाह होऊन तीन महिन्याचा काळ होत नाही तोच प्रेमाला नजर लागली अन् तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना बीड  जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील ढोबळसांगवी इथे घडली आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात सासू आणि पतीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पायल आदेश चौधरी (वय 20 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष-व्यवसाय रोजगारात उच्च ज्ञान किंवा नवे तंत्रज्ञान अंत्यत फायदेशीर ठरेल. शासकीय कामकाजात यश येईल. राजदप्तरी मान सन्मान होईल. आज आपल्या कार्यक्षेत्रात कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल.धाडसी निर्णय घ्याल.आपल्या भूमिकेला वरिष्ठांकडून पसंती मिळेल.महिला वर्गाना विशेष प्रगतीचा टप्पा गाठता येईल. कौटुंबिक पातळीवर समाधानी राहाल. भाऊबहिणीकडून पाठबळ मिळेल. भांवडाकडून आर्थिक मदतीची शक्यता आहे. सुखात समाधानात वृद्धी करणारा दिवस आहे.…

  • भीषण अपघातात तिघे मित्र ठार !

    भीषण अपघातात तिघे मित्र ठार !

    बीड – बीड शहरापासून जवळच असलेल्या पेंडगावजवळ भीषण कार अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. चालकाचे नियत्रंण सुटून कार तीन ते चार वेळेस पलटी झाली अपघाताची ही घटना आज 23 जून रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घोसापुरी शिवारात घडली अपघातातील मयत आणि जखमी नेवासा (जि.अहमदनगर) येथील रहिवासी असल्याचे…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. आज तुम्ही तुमच्या दिनश्चर्येत काही बदल करण्याची गरज आहे. तुम्ही मॉर्निंग वॉक, योगा आणि ध्यान यांचा समावेश करा. ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम करा. नोकरदार लोकांनाही नोकरीत बढतीची संधी मिळेल.…