News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. ज्या लोकांनी कुठे गुंतवणूक केली होती आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. नातेवाईक/मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. प्रेमप्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही. आज टीव्ही किंवा मोबाइलवर काही सिनेमा पाहण्यात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की, तुम्ही गरजेच्या कामांना…

  • भारताने पाकड्याना धूळ चारली !

    भारताने पाकड्याना धूळ चारली !

    अहमदाबाद- विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने आठव्यांदा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला धूळ चारली.रोहितच्या 86 धावा आणि बुमराह,सिराज,कुलदीप,हार्दिक यांचा अचूक मारा यामुळे भारताने 7 गडी राखून सहज विजय मिळवला. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय भारतीय गोलंदाजाने आपल्‍या कामगिरीने सार्थ ठरवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह यांच्‍यासह अष्‍टपैलू हार्दिक पंड्याचा भेदक…

  • भुजबळ, सदावर्ते,फडणवीसांना जरांगे पाटलांचा इशारा !

    भुजबळ, सदावर्ते,फडणवीसांना जरांगे पाटलांचा इशारा !

    अंतरवली सराटी- मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध करणारे मंत्री छगन भुजबळ, ऍड गुणरत्न सदावर्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला.मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी अंतरवली सराटी या ठिकाणी आयोजित लाखोंच्या सभेत जरांगे पाटील कडाडले.22 ऑक्टोबर रोजी पुढील दिशा ठरवली जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. आज अंतरवाली सराटीत मराठा…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .चांगल्या आरोग्यासाठी लांबवर चालणे चालू ठेवा. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे ठोके आज एकाच लयीत वाजतील. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो. तुम्ही आणि तुमचा जोडीदार…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .रक्तदाबाचे रुग्णांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका, ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. काही लोक जरूरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील, परंतु केवळ गप्पा करणा-या लोकांकडून काम होण्याची अपेक्षा ठेवू नका. तुमचा/तुमची जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे, या क्षणांचा आनंद लुटा. तुम्हाला नेहमी…

  • शेकडोंच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक अफवा अन ज्ञानराधामध्ये प्रचंड गर्दी !

    शेकडोंच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक अफवा अन ज्ञानराधामध्ये प्रचंड गर्दी !

    बीड- केवळ भारतातच नाही तर विदेशातही तिरुमला हा ब्रँड आणि बीड च नाव पोहचवणाऱ्या द कुटे ग्रुपच्या कार्यालयावर इन्कम टॅक्स विभागाने तपासणी सुरू केली अन बीडमध्ये कुटे अडचणीत आल्याची अफवा पसरली.त्याचा फटका सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा पतसंस्थेला बसला आहे.पतसंस्थेमधून ठेवी काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.एका अफवेमुळे हजारोंच्या काळजाचा ठोका चुकला असून त्यामुळे ज्ञानराधामध्ये प्रचंड गर्दी…