News & View

ताज्या घडामोडी

  • महादेव मंदिराची जमीन भूमाफियाने केली हडप ! महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण सहकार्य !!

    महादेव मंदिराची जमीन भूमाफियाने केली हडप ! महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण सहकार्य !!

    बीड- ग्रामीण भागातील देवस्थानच्या जमिनी राजकीय पुढारी अन कार्यकर्त्यांनी हडप केल्याची अनेक उदाहरणे आपण आजवर पाहिली मात्र शहरातील मध्यवस्तीत असलेल्या महादेवाच्या मंदिराची जमीन हडपण्याचा प्रकार समोर आला आहे.बीड शहरात नगरी,रेसिडन्सी उभारणाऱ्या या भूमाफियाने आता देवाला अन त्याच्या नावावर असणाऱ्या जमिनी लुटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.कृष्ण मंदिर मागील महादेवाच्या ( कलिंडेश्वर ) मंदिराची आठ ते दहा…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमच्यातील उच्च आत्मविश्वास आज चांगल्या कामासाठी वापराल. धावपळीचा दिवस असला तरी तुमची ऊर्जा टिकून राहील. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी मित्र आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील. कामाच्या ठिकाणी आज तुमचा सगळ्यावर प्रभाव राहील. या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्या ही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात.…

  • भारत फायनलमध्ये ! विराटचे शतकाचे अर्धशतक तर शमीचा सत्ता!

    भारत फायनलमध्ये ! विराटचे शतकाचे अर्धशतक तर शमीचा सत्ता!

    मुंबई- सलग नऊ सामने जिंकून सेमिफायनलमध्ये धडक मारलेल्या भारताने न्यूझीलंड चा मोठा पराभव करत विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये धडक मारली. विराट कोहलीने शतकाचे अर्धशतक केले तर मोहम्मद शमीने सात विकेट घेत भारताला विजयी केले. वानखेडे स्टेडियम येथे नाणेफेक जिंकून रोहित शर्माने फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने तुफान फटकेबाजी करत 29 चेंडूत 47 धावा केल्या.त्यानंतर…

  • पुढील वर्षी 24 शासकीय सुट्या !

    पुढील वर्षी 24 शासकीय सुट्या !

    मुंबई-2024 या पुढील वर्षी राज्य शासनाकडून तब्बल 24 शासकीय सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.प्रजासत्ताक दिन ते ख्रिसमस या दरम्यान या सुट्या असतील.पुढील वर्षी दिवाळी 1 नोव्हेंबर रोजी आहे. राज्य सरकारने तब्बल दोन महिने अगोदर पुढील वर्षातील शासकीय सुट्यांची यादी जाहीर केली आहे.यामध्ये प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी शुक्रवार, छत्रपती शिवाजी महाराज जंयती १९ फेब्रुवारी सोमवार, महाशिवरात्री…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमच्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला विनोदबुद्धी अंगी बाणवण्यासाठी उद्युक्त कराल. कारण तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल की आनंद हा वस्तूंच्या मालकीमध्ये नसतो तर तो तुमच्या आतमध्ये दडलेला असतो. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही…