News & View

ताज्या घडामोडी

  • ठेवीदार अन गडाच्या पैशातून उभारले कारखाने ! मल्टिस्टेट च्या व्यवहारावर संशय !!

    ठेवीदार अन गडाच्या पैशातून उभारले कारखाने ! मल्टिस्टेट च्या व्यवहारावर संशय !!

    बीड- बीड जिल्ह्यातील अनेक मल्टिस्टेट अन पतसंस्था अचानक बंद होऊ लागल्या आहेत,त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब ठेवीदार मात्र भिकेला लागत आहेत.जिजाऊ माँ साहेब, ज्ञानराधा नंतर मंगळवारी साईराम अर्बन बंद झाल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे बीड तालुक्यातील आणखी एक मल्टिस्टेट बंद होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.या मल्टिस्टेट मध्ये बीड जिल्ह्यातील काही गडाचे कोट्यवधी रुपये आहेत,हे पैसे या…

  • साईराम अर्बन ला कुलूप ! ठेवीदारांची गर्दी !परभने स्टील सुद्धा बंद झाल्याने खळबळ !!

    साईराम अर्बन ला कुलूप ! ठेवीदारांची गर्दी !परभने स्टील सुद्धा बंद झाल्याने खळबळ !!

    बीड- बीड शहरासह जिल्ह्यात तब्बल वीस शाखा असलेल्या साईराम अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या मुख्य शाखेसह सर्वच शाखा अचानक बंद झाल्याने ठेवीदारामध्ये खळबळ उडाली आहे. साईराम चे मालक शाहिनाथ परभने यांच्या मालकीचे परभने स्टील हे दुकान देखील बंद असून त्यांचा मोबाईल बंद लागत असल्याने ठेवीदारांनी संताप व्यक्त केला आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जिजाऊ…

  • सहायक कार्यक्रम अधिकारी असणारे शेळके एक दिवसही कार्यालयाकडे फिरकले नाहीत !

    सहायक कार्यक्रम अधिकारी असणारे शेळके एक दिवसही कार्यालयाकडे फिरकले नाहीत !

    बीड- समग्र शिक्षा अभियान कार्यालयामध्ये सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून बेकायदेशीरपणे रुजू झालेले ऋषिकेश शेळके यांनी एकही दिवस कार्यालयात बसून किंवा जिल्हाभर फिरून आपले कर्तव्य पार पाडले नाही उलट शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांच्या मागेपुढे फिरत आपले आणि आपल्या जवळच्या लोकांचे उखळ पांढरे करून घेण्यात धन्यता मानली अशा शेळकेंना कुलकर्णी का पाठीशी घालत आहेत हे न उलगडणारे कोडे…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. प्रलंबित घटना,वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल.. आपल्या जीवनसाथीच्या सहवासात आराम, मोकळेपणा आणि प्रेमाच्या अनुभूतीचा शोध घ्या. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल – कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि…

  • वर्षभरापासून मिलियाचे कानावर हात अन तोंडावर बोट !

    वर्षभरापासून मिलियाचे कानावर हात अन तोंडावर बोट !

    बीड- आपल्या संस्थेतील एक शिक्षक त्याच्या अश्लील कृत्यामुळे सगळ्या गावाला माहीत होतो,त्याची पत्नीच त्याच्या विरुद्ध आवाज उठवते मात्र संबंधित संस्था त्याच्यावर कोणतीच कारवाई करत नाही.यावर कोणाचा तरी विश्वास बसेल का? पण हा प्रकार घडला आहे बीडच्या अंजुमन इशात ए तालीम च्या मिलिया शाळेत.आमीर काझी या शिक्षकाच्या (सेक्सगुरु) प्रकरणात मिलियाच्या संपूर्ण मॅनेजमेंट ने कानावर हात अन…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .रक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम लाभेल. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कमी येऊ शकते परंतु या सोबतच याच्या जाण्याचे तुम्हाला दुःख ही होईल. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. महत्त्वाच्या कामाची फाईल…