News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. आज तुम्ही प्रेम प्रदूषण पसरवाल. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील –…

  • चंद्राबाबू नायडू ना मुलासह अटक !

    चंद्राबाबू नायडू ना मुलासह अटक !

    आंध्रप्रदेश- आंध्रप्रदेश चे माजी मुख्यमंत्री तथा तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे.कौशल्य विकास घोटाळ्यात नायडू यांच्यासह त्यांचे सहा सहकारी आणि मुलाला देखील अटक करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे ३ वाजता चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यासाठी एक पथक दाखल झाले होते. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक आल्यावर तेथे जमलेल्या टीडीपी कार्यकर्त्यांनी…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. जर तुम्ही यात्रेवर जाणार असाल तर आपले किमती वस्तूंची काळजी घ्या कारण, चोरी होण्याची शक्यता आहे. खासकरून आपली पर्स व्यवस्थित सांभाळा. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्हाला सुखकारक वाटेल.…

  • बीड मतदारसंघातील वगळलेल्या मंडळांना मिळणार अग्रीम-आ क्षीरसागर !

    बीड मतदारसंघातील वगळलेल्या मंडळांना मिळणार अग्रीम-आ क्षीरसागर !

    बीड – अग्रीम पीक विमा मंजुरीतून वगळलेली बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातंर्गत बीड व शिरूर तालुक्यातील महसूल मंडळांचा अग्रीम मंजूरीत नव्याने सामावेश करण्यात आला आहे. शेतकरी बांधवांवर होणार्‍या अन्यायाबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कार्यवाही केल्याबद्दल आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी व कृषी विभागाचे आभार मानले आहेत. जिल्ह्यात पावसाच्या अभावाने खरीप हंगामातील शेतीपिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले…

  • पोटनिवडणुकीत भाजपचा बोलबाला ! सातपैकी तीन जागांवर विजय !!

    पोटनिवडणुकीत भाजपचा बोलबाला ! सातपैकी तीन जागांवर विजय !!

    नवी दिल्ली- उत्तरप्रदेश सहित पश्चिम बंगाल व इतर राज्यातील सात विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने तीन जागांवर विजय मिळवला आहे तर चार जागा विरोधकांनी जिंकल्या आहेत.प्रतिष्ठेची घोसी ची जागा समाजवादी पक्षाने जिंकत भाजपला धक्का दिला आहे. घोसीमध्ये सपाला 74946, भाजपाला 49813 मते मिळाली आहेत. अजून मतमोजणी सुरु असून लवकरच निकालही जाहीर होणार आहे. झारखंडमध्ये डुमरी पोटनिवडणुकीत झामुमोने…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    ‼️दैनिक राशी मंथन‼️ दिनांक ०८ सप्टेंबर २०२३ मेष राशी .तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. तुमच्या प्रिय व्यक्तीकेड दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील…