-

बेपत्ता जवानाच्या शोधासाठी पालकमंत्री मुंडेंनी यंत्रणा लावली कामाला !
मुंबई (दि. 05) – सिक्कीम मध्ये मंगळवारी पहाटे झालेल्या ढगफुटी मध्ये बीड जिल्ह्यातील पांडुरंग तावरे हे देश सेवेसाठी तैनात असलेले जवान मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असून त्यांच्याबद्दल सलामतीची माहिती मिळण्यासाठी हैराण असलेल्या कुटुंबीयांना आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संपर्क करून धीर दिला आहे. सदर जवानाची माहिती तातडीने मिळावी व त्यांचा शोध घेऊन त्याची माहिती…
-

बलात्कारातील आरोपी करतोय जिल्हा परिषदेत नोकरी !
बीड- अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणात दहा वर्षाची शिक्षा झालेला आरोपी आदित्य अनुप धन्वे हा बोगस चारित्र्य प्रमाणपत्र जोडून शासनाची फसवणूक करत तब्बल सहा वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या सेवेत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. जिल्हा परिषद सीईओ अविनाश पाठक यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीड जिल्हा परिषद मध्ये मार्च 2019 साली आदित्य अनुप…
-

ढगफुटी मध्ये बीडचा जवान बेपत्ता !
बीड- कर्तव्यावर असताना ढगफुटी झाल्याने बीडचे जवान पांडुरंग तावरे हे तीन दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत.पती बेपत्ता झाल्याने त्यांच्या पत्नीसह कुटुंबीय हैराण झाले आहेत. सिक्कीममध्ये मंगळवारी पहाटे १.३० वाजता झालेल्या ढगफुटी झाली. त्यामुळे तिस्ता नदीला पूर आला होता. नदीच्या पाण्याची पातळी १५ ते २० फुटांनी वाढली. यानंतर नदीलगतच्या भागात पूर आला. नदीलगतच्या परिसरात लष्कराची छावणी होती,…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी ठरते. तुमचा योग्य दृष्टिकोन चुकीच्या दृष्टिकोनावर मात करतो. जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. जर तुम्ही दुर्लक्ष केले तर सामान चोरी होण्याची शक्यता आहे. एकमेकांचा दृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता…
-

वाढपी हक्काचा मिळाल्याने बीडसाठी कोट्यावधींची मंजुरी !
मुंबई – पंक्तीत जेवायला कुठंही बसलं तरी चालत फक्त वाढपी हक्काचा अन ओळखीचा पाहिजे अस म्हणतात.याचा अनुभव बीड जिल्हा वासीयांना येऊ लागला आहे.कृषिमंत्री धंनजय मुंडे यांची आजच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली असून, पहिल्याच दिवशी धनंजय मुंडेंच्या कामांचा धडाका आज पाहायला मिळाला आहे.पालकमंत्री होताच मुंडे यांनी बीडसाठी तब्बल 41 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे.…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन सुयोग्य असू द्या. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुस-यांच्या दडपणाखाली…



