News & View

ताज्या घडामोडी

  • धनंजय माझ्याइतकाच देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा – अजित पवार !

    धनंजय माझ्याइतकाच देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा – अजित पवार !

    परळी- धनंजय मुंडे हा माझा सहकारी जेवढा माझ्या जवळचा आहे तेवढाच तो देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा जवळचा आहे अस म्हणत बीड जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले . परळी येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते.देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकास सुरू आहे.देशाला…

  • माझीच नजर न लागो माझ्या या वैभवाला – धनंजय मुंडे !

    माझीच नजर न लागो माझ्या या वैभवाला – धनंजय मुंडे !

    परळी- आज परळी वैद्यनाथाच्या नगरीत शासन आलंय. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळे आलेत,व्यासपीठावर असलेले लोक पाहिल्यावर एकच वाक्य तोंडातून निघत ते म्हणजे माझीच नजर न लागो माझ्या या वैभवाला अस म्हणत राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित केले. परळी येथे आयोजित शासन आपल्या दारी या…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. आजचा दिवस जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा  आपल्या खाजगी आयुष्याबद्दल मित्र चांगला सल्ला देतील. गर्लफ्रेंड तुम्हाला धोका देऊ शकते. तुम्हाला अपेक्षित असलेली कौतुकाची थाप, मान्यता आणि पारितोषिके मिळण्याचा प्रसंग पुढे ढकलण्यात आल्याने तुम्ही निराश व्हाल. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आज तुमची प्रकृती चांगली राहील. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. परंतु, तुमचे सामथ्र्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तरुणाईचा सहभाग असणा-या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. आज तुमचा प्रेमी आपल्या मनोभावे तुमच्या समोर मोकळा राहू शकणार नाही ज्यामुळे तुम्हाला खिन्नता होईल.…

  • मध्यप्रदेश राखलं राजस्थान, छत्तीसगड हिसकावल !

    मध्यप्रदेश राखलं राजस्थान, छत्तीसगड हिसकावल !

    नवी दिल्ली- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत अर्थात लोकसभेच्या सेमिफायनलमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.मध्यप्रदेश राखताना भाजपने राजस्थान आणि छत्तीसगड ही दोन राज्ये काँग्रेस कडून हिसकावून घेतली आहेत.मध्यप्रदेश मध्ये तब्बल 162 जागांवर तर राजस्थान मध्ये भाजप 111 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. राजस्थानमध्ये १९९ जागा असून त्यात भाजप ११०, काँग्रेस ७३ तर इतर १६ जागेवर हे…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमच्या उद्धट वागण्यामुळे तुम्ही बायकोचा मूड घालवाल. नातेसंबंधामध्ये समारेच्या व्यक्तीबद्दल अनादर दाखविणे आणि त्या व्यक्तीला गृहित धरणे यामुळे संबंध बिघडतात हे तुम्हाला समजायला हवे. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज आहे. आज विचारांनी ग्रासाल आणि पूर्वी पाहिलेल्या स्वप्नात रमून जाल. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील…