News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आपल्या अनुमान न लावता येणा-या स्वभावाचा परिणाम आपल्या वैवाहिक आयुष्याला हानीकारक ठरणार नाही याची दक्षता घ्या. शक्यतो हे टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. जे लोक आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांसोबत मिळून बिझनेस करत आहे त्यांना आज खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. कौटुंबिक…

  • गुत्तेदारांना पोसण्याचा अंधारे मॅडम चा उद्योग !

    गुत्तेदारांना पोसण्याचा अंधारे मॅडम चा उद्योग !

    बीड- नगर पालिकेत छोट्या मोठ्या गुत्तेदारांना पोसण्याचा उद्योग सीओ नीता अंधारे यांनी सुरुकेला आहे.काही गुत्तेदाराच्या माध्यमातून आपल्या भावाला नव्या धंद्यात सेट करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याची चर्चा आहे. बीड नगर पालिकेत रुजू झाल्यापासून नीता अंधारे यांनी प्रशासनाकडे कमी आणि गुत्तेदारांकडे जास्तीचे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.पाणी पुरवठा असो की स्वच्छता अथवा बांधकाम किंवा विद्युत विभाग…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केलीत – तर तुम्ही तुमच्या हितालाच बाधा आणाल – सहनशीलपणे परिस्थिती हाताळणे आणि अपेक्षित निकाल मिळविणे एवढेच तुम्ही…

  • खरी शिवसेना शिंदेचीच ! 16 आमदार पात्र ! शिंदेंचा मोठा विजय !

    खरी शिवसेना शिंदेचीच ! 16 आमदार पात्र ! शिंदेंचा मोठा विजय !

    मुंबई- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे पात्र अपात्र खटल्याचा निकाल अखेर लागला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहित सोहळा आमदार पात्र असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि त्यामुळे सुनील प्रभू यांनी केलेले सर्व दावे फेटाळून लावत नार्वेकर यांनी 16 आमदारांच्या…

  • ठाकरेंकडून अनिल जगतापवर अन्याय ! त्यांना निष्ठेचे फळ मिळणार- मुख्यमंत्री शिंदे !

    ठाकरेंकडून अनिल जगतापवर अन्याय ! त्यांना निष्ठेचे फळ मिळणार- मुख्यमंत्री शिंदे !

    अनिल जगताप यांच्यासह हजारो शिवसैनिकांचा थाटात प्रवेश सोहळा ! मुंबई- चाळीस वर्षापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर बीड जिल्ह्यात शिवसेना जिवंत ठेवणाऱ्या अनिल जगताप यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी अन्याय केला.आता ते मुख्य प्रवाहात आले आहेत,यापुढे त्यांना निष्ठेचे फळ मिळेल असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. 9 जानेवारी 2024 रोजी उशिरा रात्री मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ…

  • शिवजयंती आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मिळणार आनंदाचा शिधा !

    शिवजयंती आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मिळणार आनंदाचा शिधा !

    मुंबई- येणाऱ्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत होत असलेल्या राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी आणि 19 फेब्रुवारी रोजी असलेल्या शिवजयंती दिवशी साठी आनंदाचा शिधा मिळणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला . ● राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता.(महिला व बालविकास) ● ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नविन…