-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैत्र कृष्ण नवमी / महात्मा फुले जयंती🌸 नक्षत्र…. उ. षाढा🌸 वार…. शनिवार🌼 दिनांक….. ११ एप्रिल २०२६🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/२० मि.🌘 सुर्यास्त ०६/४० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…
-

अल्पवयीन मुलीवर अत्याचार :मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न!
बीड-बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अत्याचारानंतर संबंधित अल्पवयीन पीडितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याघटनेनंतर पीडितेला तात्काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात…
-

बोगस शालार्थ आयडी :एस आय टी ला मुदतवाढ!
बीड – नागपूर अमरावती जळगाव येथील शिक्षक भरती मधील शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने नेमण्यात आलेल्या विशेष तपासणी पथकाला अर्थात एस आय टी ला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. नागपूर येथे 800 पेक्षा जास्त बोगस शिक्षकांची भरती झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आणि या प्रकरणात 22 पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी आणि…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैत्र कृष्ण अष्टमी🌸 नक्षत्र…. पू. षाढा🌸 वार…. शुक्रवार🌼 दिनांक….. १० एप्रिल २०२६🌚 राहुकाल…. सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/२० मि.🌘 सुर्यास्त ०६/४० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️ दैनिक…
-

मिलिया शाळेला दणका!अनधिकृत भागशाळा बंद करण्याचे आदेश!
बीड – येथील मिलिया शाळेने गेल्या अनेक वर्षांपासून सुरु केलेली गांधीनगर भागातील अनधिकृत भागशाळा बंद करण्याचे आदेश देत एक लाख रुपयांचा दंड बीडच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ठोठवला आहे. शाळा बंद न केल्यास दररोज दहा हजार रुपये दंड करण्यात येईल असे देखील नोटीस मध्ये म्हटलं आहे. बीड सह जिल्ह्यात अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तसेच कॉलेज…
-

जो कमवून देणार त्यालाच डेपोडेशन मिळणार!जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य विभागातील प्रकार!
बीड – कोणत्याही कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती अर्थात डेपुटेशन करावयाचे असल्यास विभागीय आयुक्तांची परवानगी लागते मात्र बीड जिल्ह्यात वेगळाच कायदा चालतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या स्टोर कीपर पदावर तसेच जिल्हा रुग्णालयाच्या स्टोर कीपर पदावर प्रतिनियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे जो कमवून देणार त्यालाच क्रीम पोस्ट मिळणार असा फंडा बीडच्या…



