News & View

ताज्या घडामोडी

  • बोगस शालार्थ आयडी :48 अधिकाऱ्यांची चौकशी सुरु!

    बोगस शालार्थ आयडी :48 अधिकाऱ्यांची चौकशी सुरु!

    जळगाव –बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील उपशिक्षणाधिकारी, कक्षाधिकारी आणि इतरकर्मचारीअशा 48 अधिकाऱ्यांची चौकशी सुरु झाली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. २०२५ मध्ये नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावात येऊन दहा शाळांच्या मुख्याध्यापक व संस्थाचालकांची चौकशी करीत महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहे. जळगाव जिल्ह्यातील काही शाळांनी कोणतीही पडताळणी न करता शिक्षक व…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैत्र कृष्ण त्रयोदशी / श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी🌸 नक्षत्र…. पु. भाद्रपदा🌸 वार…. बुधवार🌼 दिनांक….. १५ एप्रिल २०२६🌚 राहुकाल…. दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/२० मि.🌘 सुर्यास्त ०६/४० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैत्र कृष्ण त्रयोदशी / श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी🌸 नक्षत्र…. पु. भाद्रपदा🌸 वार…. बुधवार🌼 दिनांक….. १५ एप्रिल २०२६🌚 राहुकाल…. दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/२० मि.🌘 सुर्यास्त ०६/४० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने…

  • संस्थाचालकात वादावादी, भरती अन बढती चा मुद्दा ऐरनिवर!

    संस्थाचालकात वादावादी, भरती अन बढती चा मुद्दा ऐरनिवर!

    बीड -बीडच्या नगररोड भागात असलेल्या एका मोठ्या शिक्षण संस्थेत कार्यकारिणीच्या बैठकीनंतर संस्थाचालकात चांगलीच वादावादी झाली. बैठकीला अध्यक्ष आणि सचिव उपस्थित नसल्याने बैठक रद्द झाली मात्र बाहेर पडल्यावर झालेल्या वादावादी नंतर कर्मचारी भरती आणि बढती वरून हा वाद झाल्याची चर्चा आहे. चाळीस पन्नास वर्षाची परंपरा असलेल्या बीडच्या नगर रोड भागातील एक शिक्षण संस्था सध्या संस्थाचालकांच्या वादामुळे…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४८🌞 संवत्सर : पराभवनाम🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैत्र कृष्ण द्वादशी/ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती🌸 नक्षत्र…. शततारका🌸 वार…. मंगळवार🌼 दिनांक….. १४ एप्रिल २०२६🌚 राहुकाल…. दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०६/२० मि.🌘 सुर्यास्त ०६/४० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…

  • लाचखोर अधिकाऱ्यास अटक!

    लाचखोर अधिकाऱ्यास अटक!

    बीड – येथील शासकीय निरीक्षण गृहाचा प्रभारी अधीक्षक कपिल कांबळे यास तीस हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा हजेरी अहवाल सुरळीतपणे वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी आणि संबंधित आदेश काढण्यासाठी कपिल कांबळे याने 45 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 30 हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी रविवारी तक्रार प्राप्त…