-
सात कोटींची फसवणूक, चंदूलाल बियाणीसह इतरांवर गुन्हा दाखल !
बीड- राजस्थानी मल्टिस्टेट पतसंस्थेत ठेवीदारांनी ठेवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवींचा अपहार केल्याप्रकरणी अध्यक्ष चंदूलाल बियाणी यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे एकीकडे बियाणी यांच्यावर गुन्हा दाखल झाला असताना सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास मात्र पोलीस टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. बिभीषण तिडके यांनी त्यांचे बारा लाख रुपये राजस्थानी मल्टिस्टेट मध्ये ठेवले होते.मात्र वारंवार मागणी…
-
सुरेश कुटे पोलीस प्रशासनाचे जावई आहेत का ? एसपी ठाकूर यांची भूमिका संशयास्पद !!
बीड- 90 हजार ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये आपल्याच कंपन्यांना कर्ज स्वरूपात घेऊन जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा अपहार करणाऱ्या सुरेश कुठे यांना पोलीस संरक्षण कोणाच्या आदेशावरून दिले गेले अनेक पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज असताना गुन्हे का दाखल केले गेले नाहीत कुठे हे पोलीस प्रशासनाचे जावई आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली असून पोलीस अधीक्षक…
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .रक्तदाबाचे रुग्णांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका, ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. काही लोक जरूरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील, परंतु केवळ गप्पा करणा-या लोकांकडून काम होण्याची अपेक्षा ठेवू नका. तुमचा/तुमची जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे, या क्षणांचा आनंद लुटा. तुम्हाला नेहमी…
-
गुन्हे दाखल होताच ठेवीदारांना कुटेनी दिले पैसे !
बीड- येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्था ठेवीदारांचे पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने वैतागलेल्या ठेवीदारांनी माजलगाव पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले.हे गुन्हे दाखल होताच कुटे यांनी आठ ठेवीदारांना 14 लाख रुपये परत केले.या प्रकरणी पोलिसांची भूमिका मात्र संशयास्पद असल्याची चर्चा आहे. ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्था ऑक्टोबर 2023 मध्ये बंद झाली.तेव्हापासून हजारो ठेवीदारांनी आपल्या ठेवी मिळाव्यात यासाठी…
-
लाचखोर खाडे पोलिसांना शरण !
बीड- तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागून पाच लाख रुपये मध्यस्थांमार्फत स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले अन फरार असलेले लाचखोर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे हा स्वतःहून एसीबी समोर हजर झाला आहे.पोलिसांनी त्याला अटक केली आहे. माँ जिजाऊ पतसंस्था प्रकरणात सहकार्य करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी एक कोटी रुपयांची लाच मागितली होती….
-
आजचे राशिभविष्य !
मेष राशी .पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेऊ, पण रोल मॉडेल म्हणून कोणीतरी तुमच्याकडे पाहत असते. त्यामुळेच केवळ प्रशंसनीय अशीच तुमची कृती ठेवा, त्यातूनच तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल….