सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 भाद्रपद शुक्ल पंचमी/ ऋषिपंचमी श्री गजानन महाराज पुण्यतिथी
🌸 नक्षत्र…. स्वाती
🌸 वार…. मंगळवार
🌼 दिनांक….. १५ सप्टेंबर २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/१३ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३७ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य ‼️‼️दिनांक १५ सप्टेंबर २०२६‼️
मेष:- पूर्वनियोजित कामात प्रगती होईल. मनाची प्रहन्नता राहील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कामातील योग्य नियोजनातून प्रगती साधेल.
वृषभ:- एखादी महत्त्वाची संधी मिळू शकते. भाग्याची साथ मिळेल. भेटीगाठीतून आनंदी राहाल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कौटुंबिक जीवन चांगले आहे.
मिथुन:- हितसंबंधी दुखावणार नाही याचा विचार करावा. संमिश्र दिवस आहे. आर्थिक व्यवहार जपून करा. अनपेक्षित खर्च संभवतो. सकारात्मक विचार करा.
कर्क:- कल करे सो आज कर ! चांगला दिवस आहे. कामात उत्साह राहील. मान-सन्मान मिळतील. कुटुंबातील व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. सामाजिक कामामध्ये प्रतिष्ठा लाभेल.
सिंह:- नियोजित कामातून अपेक्षित अर्थलाभ होईल. नोकरी -व्यवसायात नवीन संधी मिळतील. मित्र परिवाराचे सहकार्य मिळेल. मनाप्रमाणे काही घटना घडतील.
कन्या:- अनुकूल दिवस आहे. कामामध्ये यश लाभेल आर्थिक स्थिती सुधारेल. अचानक लाभ होऊ शकतात. कौशल्यपूर्ण कामे पूर्ण कराल. दानधर्म करण्याची संधी मिळेल. दुसऱ्यांवर विसंबून राहू नका.
तुळ:- उत्साहवर्धक दिवस आहे. नियोजित कामामधून आत्मविश्वास वाढेल. आनंददायी घटना घडतील. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. सामाजिक प्रतिष्ठा सन्मान वाढेल. सकारात्मक विचार करा.
वृश्चिक:- आपल्याल अनुकूल अशा घटना घडल्याने मनोबल वाढेल. कामामध्ये नवीन संधी मिळतील. विचारपूर्वक काम करा, घाईघाईने निर्णय घेऊ नका.
धनु:- ध्यान उपासना यामध्ये रुची निर्माण होईल. अनुकूल दिवस आहे. नियोजित कार्य वेळेत पूर्ण झाल्याने उत्सही राहाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. आध्यात्मिक कार्यात मन रमेल.
मकर:- व्यवसायवाढीसाठी लाभदायक दिवस आहे. नियोजित कामामध्ये मित्रांचे सहकार्य मिळेल. इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. संवादातून नविन कार्य साधाल. यशदायक दिवस आहे.
कुंभ:- विचारपूर्वक निर्णय घ्या. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. कामामधील बदल व मोठे निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. कौटुंबिक जीवन चांगले राहील. मित्र सहकारी मदत करतील.
मीन:- नविन कामाची संधी मिळेल. कल्पकतेने विचार मांडाल. कामानिमित्त प्रवास घडू शकतात. कुटुंबासोबत मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्याचा योग आहे.




Leave a Reply