News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ शुक्ल पंचमी
🌸 नक्षत्र…. पु. फाल्गुनी
🌸 वार…. शनिवार
🌼 दिनांक….. १८ जूलै २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️‼️दिनांक १८ जुलै २०२६‼️

मेष:- कौशल्यपूर्ण कामामध्ये यश मिळवाल.
कामात उत्साह आणि आत्मविश्वास राहील. निर्णयशक्ती चांगली राहील. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.

वृषभ:- मन प्रसन्न राहील कुणी मदत करत असेल तर घ्या त्यातून लाभ होईल. व्यवसायातील नवीन संधी लाभदायक ठरतील. महत्त्वाच्या कामात चांगली प्रगती होईल.

मिथुन:- प्रगतीचा चढता आलेख असेल संबंधीत कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ मित्र नातेवाईक भेटीगाठीतून आनंदी राहाल.

कर्क:- कामामध्ये तज्ञ व्यक्तीचा सल्ला मिळेल त्यामुळे यश लाभेल. भाग्याची साथ लाभेल. आध्यात्मिक उपासना घडेल धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. सामाजिक कामामध्ये सन्मान मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले आहे.

सिंह:- आत्मविश्वास व उत्साहाच्या भरात निर्णय घेवू नका. दिवस चांगला आहे भावनावर नियंत्रण ठेवून कार्य केल्यास चांगली प्रगती साधेल. श्रीगणेश दत्त उपासना लाभदायक होईल. आर्थिक लाभ होईल.

कन्या:- संयम ठेवावा लागेल घाईमध्ये निर्णय घेवू नका. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कामे हळूहळू मार्गी लागतील. सुसंवाद साधावा त्यामुळे मतभेद कमी होतील.

तुळ:- ओळखीतून कामामध्ये प्रगती साधेल. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मनातील नकारात्मक विचार दूर सारा आध्यात्मिक चिंतनातून समाधान लाभेल.

वृश्चिक:- कामामध्ये उत्साह राहील नोकरी व्यवसायात प्रगती साधाल. कामातील प्रगतीमुळे वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. मान- सन्मान वाढेल. कौटुंबिक जीवन चांगले राहील.

धनु:- मनाची प्रसन्नता असेल प्रवास कार्यसाधक होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नविन कामाची संधी मिळेल. हितसंबंधी कडून लाभ होईल.

मकर:- मनाची चंचलता असेल विचारपूर्वक व्यवहार जपून करा. गुप्त योजना आणि संशोधनात्मक कामात यश मिळेल. संयम ठेवावा लागेल. आरोग्यविषयक काळजी घ्यावी.

कुंभ:- मित्रांकडून भागीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य लाभेल. संवादातून गैरसमज दूर होतील. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल.

मीन:- सकारात्मक विचाराने नित्यकामामध्ये प्रगती साधेल. नोकरदारांना कामात यश मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल आणि नवीन संधी प्राप्त होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *