News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 अधिक ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा
🌸 नक्षत्र…. ज्येष्ठा
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. ०१ जून २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/०३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य
‼️ दिनांक ०१ जून २०२६‼️

मेष:- चांगला दिवस आहे. ओळखीतून भेटीगाठीतून कामामध्ये प्रगती साधेल. कौशल्यपूर्ण कामामुळे प्रतिष्ठा वाढेल. प्रवास कार्यसाधक होतील.

वृषभ:- कामातील समयोचित प्रसंगावधानामुळे मान सन्मान वाढेल. दुसर्‍यांवर विशेष अवलंबून राहू नका. कामामध्ये चांगली प्रगती साधेल. सकारात्मक विचार वाढवा.

मिथुन:- आपल्या बोलण्यातून विचार स्पष्ट होतील स्पष्ट भूमिका आपल्याला लाभदायक होईल. मित्रांचे घरातील सदस्यांचे सहकार्य लाभेल.

कर्क:- मनाची चलबिचल होईल. विचारपूर्वक केलल्या कामामध्ये चांगले यश मिळेल. मित्र सहकारी योग्य ती मदत करतील. बोलण्यामध्ये मृदुता ठेवावी.

सिंह:- चांगला दिवस आहे. नियोजित कामामध्ये अपेक्षित यश लाभेल वेग वाढेल. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. आर्थिक लाभ होतील.

कन्या:- आर्थिक लाभ मिळतील. कामात प्रगती साधेल मन प्रसन्न ठेवा. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल.

तुळ:- आत्मविश्वास व उत्साहपूर्वक केलेल्या कामातून समाधान प्राप्त कराल. मित्रांचे कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. आर्थिक कामे होतील.

वृश्चिक:- अनावश्यक खर्च वाढू शकतो. कुठलाही निर्णय घेतांना पूर्वानुभव लक्षात घ्या. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. परिवारीक जीवन आनंदी असेल.

धनु:- आर्थिक नियोजन महत्वाचे असेल नवीन व्यावसायिक संधी मिळतील. मित्र सहकारी परिवारातून मदत लाभेल. सामाजिक कामामध्ये सहभागी होण्याचे योग आहेत.

मकर:- नियोजित कामामध्ये प्रगती साधेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. जबाबदारी पूर्वक कार्य करा चांगले लाभ अपेक्षित आहेत. संवादातून योग्य माहिती मिळेल.

कुंभ:- चांगला दिवस आहे. कामामध्ये मन लागेल. प्रवास कार्यसाधक होतील. धार्मिक कार्यात मन लागेल. ध्यान प्राणायाम करा.

मीन:- वरिष्ठांचा सल्ला लाभदायक होईल. आर्थिक व्यवहारात योग्य काळजी घ्या. चांगले यश मिळेल. परिवारीक जीवन चांगले राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version