सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 अधिक ज्येष्ठ कृष्ण द्वितिया
🌸 नक्षत्र…. मूळ
🌸 वार…. मंगळवार
🌼 दिनांक….. ०२ जून २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/०३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य
‼️दिनांक २ जून २०२६‼️
मेष
आज
कामात अचानक बदल किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक बाबतीत सावध राहा. नात्यांमध्ये स्पष्ट संवाद ठेवल्यास गैरसमज टळतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
वृषभ
आज
भागीदारी आणि वैवाहिक जीवनात भावनिक चर्चा होऊ शकते. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. जुन्या मतभेदांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. कला आणि सौंदर्य क्षेत्रातील व्यक्तींना लाभ.
मिथुन
आज
कामाचा ताण वाढेल पण बुद्धीच्या जोरावर परिस्थिती हाताळाल. ऑफिसमध्ये अचानक बदल होऊ शकतो. आरोग्याच्या छोट्या तक्रारींकडे लक्ष द्या. संध्याकाळी मन शांत ठेवणे आवश्यक.
कर्क
आज
प्रेमीक आणि कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण राहील. मुलांशी संबंधित शुभ बातमी मिळू शकते. सर्जनशील कामात यश मिळेल. मनातील चिंता कमी होतील.
सिंह
आज
घरगुती विषय महत्त्वाचे ठरतील. घरात सजावट किंवा बदल करण्याचा विचार होईल. आई वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. भावनिक निर्णय घेताना संयम ठेवा.
कन्या
आज
आज संवादातून लाभ मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. एखादी जुनी अडचण अचानक सुटू शकते. लेखन, शिक्षण आणि मीडिया क्षेत्रातील लोकांसाठी दिवस चांगला.
तुळ
आज
आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक. खर्च अचानक वाढू शकतो. स्वतःच्या किमतीची जाणीव होईल. नात्यांमध्ये स्वाभिमान टिकवून निर्णय घ्या.
वृश्चिक
आज
चंद्र राशीत आल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्त्व प्रभावी राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी योग्य दिवस.अनपेक्षित लाभ होतील. मात्र रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे.
धनु
आज
मन थोडे अस्वस्थ राहू शकते. जुन्या आठवणी त्रास देऊ शकतात. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक.
मकर
आज
मित्र परिवार आणि सामाजिक क्षेत्रातून लाभ मिळेल. एखादी महत्त्वाची भेट भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल.
कुंभ
आज
कार्यक्षेत्रात अचानक बदल किंवा नवीन संधी मिळू शकते. वरिष्ठांचे लक्ष तुमच्या कामाकडे जाईल. जबाबदाऱ्या वाढतील पण त्यातून प्रगतीही होईल.
मीन
आज
भाग्याची साथ मिळेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात मन लागेल. प्रवासाचे योग संभवतात. शिक्षण आणि करिअरमध्ये सकारात्मक घडामोडी होतील.





Leave a Reply Cancel reply