News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 चैत्र शुक्ल अष्टमी / श्रीराम नवमी/श्री साईबाबा उत्सव प्रारंभ शिर्डी
🌸 नक्षत्र….आद्रा
🌸 वार…. गुरुवार
🌼 दिनांक….. २६ मार्च २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/३५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक २६ मार्च २०२६‼️

मेष:- उत्तम दिवस आहे. सावधगिरीने संयमाने घ्या. मित्र सहकारी मदत करतील. अनावश्यक खर्च टाळावा. कौटुंबिक जीवन चांगले राहील.

वृषभ:- आत्मविश्वासपूर्वक कार्य कराल. उत्साहाने मन प्रसन्न राहील. कौटुंबिक सुख मिळेल. मान सन्मान प्रतिष्ठा मिळू शकेल. आर्थिक कामे विचारपूर्वक करा.

मिथुन:- मनाची चंचलता वाढेल त्यामुळे कामामध्ये निर्णयक्षमता कमी होईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. आर्थिक कामे होतील.

कर्क:- चांगला दिवस आहे. मित्रांकडून मदत मिळेल. नियोजित कामातील कौशल्याने योजना यशस्वी होतील. आर्थिक लाभ होईल.

सिंह:- संयमाने कामामध्ये लक्ष द्या. नविन जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे असेल. प्रतिष्ठा वाढेल. भेटीगाठीतून आनंद मिळेल.

कन्या:- चांगला दिवस आहे. भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याचे योग आहैत. मन प्रसन्न राहील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

तुळ:- साधारण दिवस आहे. वाणीमध्ये संयम अवश्यक आहे. इतरांचे सहकार्य लाभेल. प्रवास घडतील. अनावश्यक खर्च टाळा.

वृश्चिक:- व्यवसायात प्रगती साधेल. मित्र सहकारी मदत करतील त्यांच्या सहाय्याने नवीन संधी मिळतील. मन प्रसन्न राहील.

धनु:- नविन जबाबदारी वाढेल त्यामुळे कामात व्यस्त राहाल. हितशत्रुंची पिडा संभवते सावध असावे. संयमाने कामामध्ये यश मिळवाल.

मकर:- चांगला दिवस आहे. मुलांची कामगिरी समाधानकारक होईल. मनाची प्रसन्नता वाढेल. कामामध्ये अपेक्षित प्रगती साधेल. वरिष्ठांचे सहाय्य घ्या.

कुंभ:- कौटुंबिक जीवनात घरच्यांची साथ मिळेल. नियोजनाप्रमाणे यश मिळेल. बोलण्यामध्ये संयम ठेवावा. मित्र नातेवाईंकाच्या भेटी गाठी होण्याचा योग आहे.

मीन:- कामामध्ये प्रगती साधेल. ओळखीतून संवादातून लाभ होईल. कामातील प्रगतीमुळे आत्मविश्वास वाढेल. आर्थिक कामे होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *