सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 पुष्य शुक़्ल नवमी
🌸 नक्षत्र…. रेवती/ अश्विनी
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. २९ डिसेंबर २०२५
🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक २९ डिसेंबर २०२५‼️
मेष : कामाला चांगली गती मिळेल आपल्या कौशल्यपूर्ण कामामुळे वरिष्ठांकडून कौतुक होईल. व्यवसायात नवीन संधी मिळतील. आनंददायी बातमी मिळू शकते. आर्थिक कामे होतील.
वृषभ : स्थावर इस्टेटीच्या कामामध्ये प्रगती साधेल. आर्थिक व्यवहारात यश मिळेल. संयम ठेवावा संवादा साधतांना विचारपूर्वक असावा लाभ होईल.
मिथुन : नियोजित अडकलेली कामे पूर्ण होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मात्र बोलताना शब्द जपून वापरा. आर्थिक कामे होतील. खरेदी कराल.
कर्क : अवश्यक खरेदी होईल. अनुकूल दिवस आहे. पर्यटनासाठी चांगला दिवस आहे. मित्र नातेवाईंकाबरोबर यात्रा घडेल. आनंदी दिवस आहे. स्नेह्यांकडून सन्मान मिळेल.
सिंह : चांगला दिवस आहे. नियोजनानुसार कार्य सिध्दी होईल. नेतृत्वगुण प्रकट होतील. सामाजिक सन्मान मिळेल. कामामुळे काही प्रमाणात थकवा येवू शकतो.
कन्या : विचारपूर्वक निर्णय घ्या. नित्यकामासाठी चांगला दिवस आहे. आर्थिक नियोजनासाठी योग्य वेळ आहे. मित्र भागिदार यांचेकडून सहकार्य लाभेल.
तुळ : उत्तम दिवस आहे. सरकारी कामामध्ये प्रगती साधेल. उपासना आध्यात्मात रुची निर्माण होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातून सहकार्य होईल.
वृश्चिक : नविन कामाची संधी मिळेल. नविन जबाबदारी स्विकारण्याची तयारी ठेवावी. हितशत्रूंवर मात कराल. नविन करार करतांना काळजी घ्या.
धनु : उत्साह व आत्मविश्वासाने काम कराल. अध्यात्मिक विचारांकडे कल वाढेल. भेटीगाठीतून कार्य साधेल. आर्थिक कामे होतील. परिवारीक जीवन चांगले असेल.
मकर : कामाचा विस्तार होईल नविन जबाबदारी येईल कौशल्याने परिस्थिती हाताळाल, वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. कामामधून विश्रांतीसाठी वेळ काढावा.
कुंभ : मनाप्रमाणे कामामध्ये प्रगती साधेल. सकारात्मक विचार वाढवावेत. नवीन योजना अमलात आणण्यासाठी चांगला दिवस आहे. मित्रांकडून सहकार्य मिळेल.
मीन : साधारण दिवस आहे. ध्यान, प्राणायाम, अध्यात्मात रुची निर्माण होईल. नियोजित कामाला विलंब झाल्याने काही प्रमाणात उदासिनता वाटेल. कामावर लक्ष केंद्रित करा.












Leave a Reply