News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक्ल द्बादशी
🌸 नक्षत्र….हस्त
🌸 वार… रविवार
🌼 दिनांक….. १६ नोव्हेंबर २०२५
🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/३२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
दिनांक १६ नोव्हेंबर २०२५

मेष आज
प्रेमसंबंधात उत्कटता, पण थोडा अहंकार टाळा. मुलांच्या बाबतीत अभिमान वाटेल. नवीन सृजनात्मक कल्पनांना वाव द्या.

वृषभ आज
घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. सजावट, स्वयंपाक, घरसौंदर्य याकडे ओढा. आईशी भावनिक जवळीक वाढेल.

मिथुन आज
संवाद कौशल्य वाढेल. सोशल मीडियावर किंवा सार्वजनिक ठिकाणी प्रशंसा मिळेल. प्रवासाचा योग शुभ.

कर्क आज
घरात आनंदाचे वातावरण. आर्थिक स्थिती सुधारेल. अलंकार, वस्त्र किंवा सौंदर्यवर्धनात रस वाढेल.

सिंह आज
चन्द्र आपल्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्त्व तेजस्वी दिसेल. नवीन प्रस्ताव, नातेसंबंध किंवा कामात नाव मिळू शकते.स्वतःसाठी खर्च कराल.

कन्या
शारीरिक थकवा, पण मानसिक उर्जा चांगली राहील.आर्थिक लाभ होतील. स्वतःसाठी वेळ काढा. ध्यान, सौंदर्यसाधना फायदेशीर ठरेल.

तुळ आज
मित्रमैत्रिणींच्या सहवासातून आनंद. नवे संपर्क लाभदायक ठरतील. आर्थिक फायदा व आनंददायी प्रसंग संभवतो.

वृश्चिक
कामकाजात चमकदार यश. वरिष्ठांकडून प्रशंसा. घर व करिअर दोन्ही समतोल ठेवता येतील.

धनु आज
नवीन अनुभव, प्रवास किंवा अध्यात्मात रस वाढेल. नात्यांमध्ये खुली चर्चा होईल. आनंदी ऊर्जा लाभेल.

मकर
भावनिक अस्वस्थता संभवते. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. गुप्त चिंता उघड होऊ शकतात शांतता राखा.

कुंभ आज
जोडीदाराशी प्रेमळ संवाद वाढेल. नवीन ओळखी लाभदायक. मित्र मैत्रिणींकडून प्रेरणा मिळेल.

मीन आज
कामात चिकाटी ठेवा — यश मिळेल. आरोग्य सुधारेल. सौंदर्य, आरोग्य किंवा फिटनेसकडे लक्ष केंद्रित करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *