सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक्ल त्रयोदशी
🌸 नक्षत्र…. उत्तरभाद्रपदा
🌸 वार… सोमवार
🌼 दिनांक….. ०३ नोव्हेंबर २०२५
🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/३२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/५७ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य ‼️
दिनांक ०३ नोव्हेंबर २०२५
मेष:- आज कामात अडचणी येऊ शकतात.महिला सहकारी मदत करतील.
वृषभ:- आज कुटुंबात मतभेद होऊ शकतात. घरात सुसंवाद साधा.प्रवासाचे योग.
मिथुन:- आज संमिश्र दिवस.पैशाची देवघेव करताना सावधगिरी बाळगा.आरोग्य संभाळा.
कर्क:- आज कामाचा ताण राहील.जोडीदाराशी जुळवून घ्या.पतीकडून भेटवस्तू मिळू शकते.
सिंह:- आज कामाच्या ठिकाणी वरीष्ठ खूष असतील.नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. भरभराट होईल.प्रशंसा होईल.व्यवसाय वाढेल.
कन्या:- आज संतती कडून छान बातमी मिळेल.शेअर्स मध्ये लाभ होईल.प्रवास घडेल.नवीन कामाची सुरुवात करण्यास चांगला दिवस.प्रेमात यश.
तुळ:- आज पाहुण्यांचे आदरातिथ्य करावे लागेल.घरात सजावटीत बदल कराल.नात्यात स्थैर्य येईल.
वृश्चिक:- आज मानसिक शांतता मिळवण्यासाठी आवडते छंद जोपासा.संवाद जपून साधा.
धनु:- आज शुभ वार्ता मिळेल.घरातील स्त्रियांकडून साथ मिळेल.कलाकाराना छान दिवस.
मकर:- आज मस्त दिवस.स्वतःच्या आनंदासाठी वेळ द्याल.नवीन खरेदी होइल.योग्य निर्णय घ्याल.
कुंभ:- आज आर्थिक लाभाची शक्यता.बुद्धिमत्तेचा वापर करून कमाई होईल.
मीन:- आज उत्तम दिवस आहे. घरातले वातावरण प्रसन्न राहील.विरोध कमी होईल.कामातल्या अडचणी दूर होतील.मन आनंदी राहील.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळेल.












Leave a Reply