सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक़्ल अष्टमी
🌸 नक्षत्र…. उत्तराषाढा
🌸 वार… बुधवार
🌼 दिनांक….. २९ आँक्टोंबर २०२५
🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/२२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/५७ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशिमंथन‼️
दिनांक २९ ऑक्टोंबर २०२५
मेष:- आज सकाळ जरी संथ राहिली तरी दुपारनंतर नशिबाची साथ मिळेल.
वृषभ:- आज अष्टमात चन्द्र आहे.अपमान चे प्रसंग येऊ शकतात. वाहन जपून चालवा.
मिथुन:- आज नोकरी/व्यवसायात उन्नती होईल.मान मिळेल.कौटुंबिक सौख्य लाभेल.
कर्क:- आज सकारात्मक विचार कराल.संतती ची साथ मिळेल. नेतृत्व गुण उठून दिसतील. मात्र अनपेक्षित खर्च होतील.
सिंह:- आज कामाचे नियोजन बदलेल.सार्वजनिक कार्यात भाग घ्याल.गृह कार्यात व्यस्त रहाल.
कन्या:- आज छोटे प्रवास घडतील.,कौटुंबिक वातावरण शांत ठेवा.संध्याकाळ मेजवाणीची.
तुळ:- आज
आर्थिक दृष्टीने चांगला दिवस.कामे मनाप्रमाणे होतील.कायदे पाळा.व्यवसायात यश.छोट्या सहली घडतील.
वृश्चिक:- आज धाडसी स्वभाव उफाळून येईल.मेजवानी चे योग. मानसन्मान मिळेल.
धनु:- आज सकाळ जरी आसळसावलेली असली तरी दुपारनंतर उत्साह वाढेल.प्रतिष्ठा वाढेल.मनात अनामिक भय वाटेल.
मकर:- आज स्वाभिमान जपा.गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल.सामजिक कार्य कराल,त्या साठी पदर मोड ही करावी लागेल.
कुंभ:- आज नवीन संधी चालून येतील.कामे पार पडतील.मैत्र मंडळी सोबत गप्पा रंगतील.तुम्ही हवेसे वाटा ल.भेटवस्तू मिळतील.राजकिय क्षेत्रात काम करणाऱ्यांना सुसंधी चालून येईल.
मीन:- आज कामात प्रसिद्धी मिळेल.सामजिक क्षेत्रात नेतृत्व कराल.सन्मान मिळेल.












Leave a Reply