सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक़्ल विनायक चतुर्थी
🌸 नक्षत्र…. अनुराधा
🌸 वार… शनिवार
🌼 दिनांक….. २५ आँक्टोंबर २०२५
🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/२२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/५७ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशिमंथन‼️
दिनांक २५ आँक्टोंबर २०२५
मेष
आज
भावंडांशी प्रेम व आत्मीयता वाढेल. आज भाऊबीजेचा उत्सव आनंदात साजरा होईल. नवीन दागिने किंवा साडी खरेदीचा योग. वडिलांकडून कौतुकाचे शब्द मिळतील.
वृषभ
आज
घरात मंगल वातावरण. भाऊसोबतचे संबंध घट्ट होतील. थोडी थकवा जाणवेल, पण मन आनंदी राहील. घरात पाहुणचार वाढेल. नोकरीत प्रगतीची चिन्हे.
मिथुन
आज
आर्थिक स्थिती सुधारेल. भाऊबहीणींमध्ये भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. नोकरीत वरिष्ठांकडून पाठबळ. आज घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील.
कर्क
आज
भावनिक दृष्ट्या समृद्ध दिवस. घरात आनंद आणि ऐक्य. मातेकडून शुभाशीर्वाद. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक कामात रस वाढेल.
सिंह
आज
आजचा दिवस प्रेम, आपुलकी आणि कौटुंबिक जिव्हाळ्याने भरलेला. कामात आत्मविश्वास वाढेल. भाऊबहीणीकडून सुंदर भेटवस्तू. स्तुती मिळेल.
कन्या
आज
काही लहान गैरसमज मिटतील. मित्रमैत्रिणींकडून शुभवार्ता. आर्थिक दृष्ट्या दिवस मध्यम. सणासुदीच्या खर्चात मर्यादा ठेवा.
तूळ
आज
नवीन कपडे व दागिन्यांचा योग. सौंदर्य आणि आकर्षणात भर. भावंडांकडून प्रेम मिळेल. वैवाहिक जीवन गोड राहील. प्रवासाचे नियोजन होऊ शकते.नवीन इलेक्ट्रॉनिक गॅझेट ची खरेदी होईल.लक्ष्मी प्राप्तीचे योग.
वृश्चिक
आज
आत्मविश्वास व उत्साह वाढेल. भाऊबीजेमुळे मन प्रसन्न राहील. आरोग्य चांगले. नवे काम हाती घ्यायचा शुभ दिवस.
धनु
आज मन थोडे अस्थिर राहील. पण सणाच्या वातावरणामुळे आनंद टिकेल. नोकरीत अडथळे दूर होतील. मित्रपरिवाराकडून भेटवस्तू मिळतील.
मकर
आज कुटुंबात स्नेह वाढेल. भाऊबहीणीकडून आधार. आर्थिक लाभाचे योग. सणाच्या खर्चात संयम ठेवा. आरोग्य उत्तम.
कुंभ
आज सर्व कामात यश मिळेल. भाऊबहीणींसोबत स्नेहभोजनाचा आनंद. सणाच्या निमित्ताने प्रवासाचा योग. नव्या संधी निर्माण होतील.
मीन
आज आर्थिक दृष्ट्या लाभदायक दिवस. भाऊबहीणींकडून भेटवस्तू. कौटुंबिक सुसंवाद वाढेल. मनात समाधान. शुभ वस्त्र धारण करा.












Leave a Reply