News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक़्ल त्रितीया
🌸 नक्षत्र…. अनुराधा
🌸 वार… शुक्रवार
🌼 दिनांक….. २४ आँक्टोंबर २०२५
🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/२२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/५७ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी मंथन‼️
दिनांक २४ आँक्टोंबर २०२५

मेष:
नवीन वर्षाच्या सुरुवातीला शुभ योग. आर्थिक लाभ आणि नवी दिशा मिळेल. घरात मंगल वातावरण. शुभ रंग — लाल.

वृषभ:
कौटुंबिक आनंद, नव्या संधी, आणि व्यवसायात वाढीचा दिवस. शुभ कार्याची सुरुवात आज करा.

मिथुन:
कामात यश आणि कीर्ती मिळेल. आर्थिक स्थैर्य वाढेल. नवे संबंध लाभदायक ठरतील.

कर्क:
आजचा दिवस उत्साहवर्धक. घरात सणासुदीचे वातावरण. प्रिय व्यक्तींसोबत गोड क्षण. आरोग्य चांगले.

सिंह:
नवीन वर्षात प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढण्याचे संकेत. वरिष्ठांकडून सन्मान मिळेल.

कन्या:
कार्यसिद्धीचा आनंद. नवी सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ. आरोग्य आणि मानसिक संतुलन राखा.

तुळ:
धनलाभाचे योग. कौटुंबिक जीवनात सौहार्द. सामाजिक कार्यात सहभाग लाभदायी. संध्याकाळी आनंददायी प्रसंग.

वृश्चिक:
सर्वच क्षेत्रात प्रगतीची चिन्हे. नोकरीत नवे संधी. लक्ष्मी कृपा लाभेल.

धनु:
नवीन वर्षात आत्मविश्वास वाढेल. मित्रांकडून साथ. व्यवसायिक यश आणि नवे करार शक्य.

मकर:
आज काम आणि कुटुंब यांच्यात संतुलन साधावे लागेल. आरोग्य ठीक राहील. संध्याकाळी विश्रांती घ्या.

कुंभ:
नवीन वर्षासाठी शुभ संधी. सर्जनशील विचारांना चालना मिळेल. आर्थिक वाढ. घरात आनंदाचे वातावरण.

मीन:
मन प्रसन्न आणि ऊर्जा पूर्ण. प्रेमसंबंध दृढ होतील. आरोग्य उत्तम. देवी लक्ष्मीची कृपा राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *