News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 अश्विन कृष्ण षष्ठी
🌸 नक्षत्र…. मृगशिर्ष
🌸 वार… रविवार
🌼 दिनांक….. १२ आँक्टोंबर २०२५
🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/२२ मि.
🌘 सुर्यास्त ०६/०७ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

आजचे दैनिक राशी मंथन
दिनांक १२ आँक्टोंबर २०२५

मेष:

आज तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. कामात नवीन संधी मिळतील. घरातील वडिलधाऱ्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. आर्थिक स्थिती सुधारेल.

वृषभ:

नोकरीत वरिष्ठांची मदत लाभेल. घरगुती खर्च वाढू शकतो. मानसिक शांततेसाठी ध्यान उपयुक्त ठरेल. प्रवास शक्यतो टाळा.

मिथुन:

कामात गती येईल. नवीन मित्र जोडले जातील. शिक्षण व परदेशी कामांसाठी शुभ काळ. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा.

कर्क:

घरात आनंदाचे वातावरण राहील. एखाद्या जुन्या मित्राचा संपर्क येईल. आर्थिक दृष्ट्या सुधारणा होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.

सिंह:

सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नवीन कामाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. जिद्द आणि परिश्रमाने यश मिळेल.

कन्या:

आज दिवस मध्यम फलदायी आहे. पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक करा. कामात स्थैर्य राखा. आरोग्य सुधारेल.

तुळ:

आज प्रेमसंबंधात प्रगती होईल. व्यावसायिक व्यवहारात यश मिळेल. सामाजिक कार्यात सहभाग घ्या.

वृश्चिक:

धैर्याने घेतलेले निर्णय फळ देतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. दुपारनंतर चांगली बातमी मिळेल.

धनु:

विद्यार्थ्यांना यशाची संधी. कामकाजात नवीन जबाबदारी मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल.

मकर:

कर्मयोगाचा दिवस. कठोर परिश्रमाचे फळ लाभेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. दुपारी थकवा जाणवू शकतो.

कुंभ:

साहसपूर्ण निर्णय यशस्वी ठरतील. मित्रपरिवारात आनंदी क्षण. आर्थिक लाभाची शक्यता. आरोग्य उत्तम.

मीन:

मनःशांतीसाठी अध्यात्मिक कार्यात वेळ द्या. घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. संध्याकाळी शुभ वार्ता मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *