मुंबई- राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे चपराक बसली आहे,आम्ही धनुष्यबाण आणि शिवसेना वाचवली अस म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.
निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आजचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या लोकशाहीमध्ये अपेक्षित असलेला निकाल लागल्याबद्दल मी आमच्या सगळ्यांना शुभेच्छा मलाही दिल्या पण तुम्हाला देतो शुभेच्छा खरं म्हणजे अखेर सत्याचा विजय झाला आणि सुप्रीम कोर्टामध्ये आज आपण आलेला निकाल देखील पाहिला त्याच्यामध्ये काही कायदेशीर आणि टेक्निकल बाबींचा उल्लेख आदरणीय देवेंद्रजींनी या ठिकाणी आपल्यासमोर केलेला आहे खरं म्हणजे आज आपण जर पाहिलं तर मी जेव्हा जेव्हा आपण मला विचारत होता त्यावेळेस मी सांगत होतो की लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे आणि देशांमध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे कायदा आहे नियम आहे सगळेच आहे आणि त्याच्या बाहेर कोणालाही जाता येणार नाही हे माझे शब्द नेहमी आपल्याला आठवत असतील आणि आम्ही सरकारचे स्थापन केलं ते पूर्णपणे कायदेशीर चौकटीत बसून कायदेशीर सगळ्या बाबींची पूर्तता करून आम्ही सरकार स्थापन केलं आणि बहुमताचे सरकार स्थापन झालं आणि आज सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे
आणि त्यामुळे अनेक लोक यापूर्वी घटनाबाह्य सरकार बेकायदेशीर सरकार अशा प्रकारचे म्हणून स्वतःची समाधान आणि स्वतःची पाठ थोपटून घेत होते परंतु त्यांना आज सुप्रीम कोर्टाने एक घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना चांगली चपरा दिली आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कालबाह्य केलेला आहे आणि म्हणून आज आपला हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आलाय त्याचा मी मनापासून आणि आम्ही सगळ्यांनी स्वागत केलेला शेवटी काही जे काही सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निर्णयांमध्ये काही गोष्टींचा उल्लेख केला त्यामध्ये आमचे देखील आर्ग्युमेंट म्हणजे आमची भूमिका हीच होती की डिस्कलिफिकेशनचा अधिकार जो आहे तो अध्यक्षांना आहे अध्यक्षांकडे तो अधिकारी येईल आणि मेरीट प्रमाणे तेच अपेक्षित असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आणि अधिक कॉलिफिकेशनचे अधिकार अध्यक्षांकडे दिले त्याचबरोबर निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला होता त्याही बाबतीमध्ये विरोधी पक्षाचे म्हणजे पूर्वीच्या लोकांनी माजी मुख्यमंत्री आणि ते सगळं टीमने म्हटलं होतं की निवडणूक सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण असताना निवडणूक आयोग कसा देणे घेऊ शकतो त्यावर सुप्रीम कोर्टाने भाष्य केलं की निवडणूक आयोग हा अधिकार त्यांना आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला लेखक नाही केलं धनुष्यबाण सिम्बॉल देखील आम्हाला दिला हे सर्वश्रुत आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने अध्यक्षांना जे अधिकार दिले ते आमचे डिस्क्वालिफिकेशनचे अधिकार पॉलिटिकल पार्टीची आहे पॉलिटिकल पार्टी आणि लेडीज पार्टी याच्यामध्ये देखील त्यांनी भाष्य केलं आणि म्हणून आम्ही जो निर्णय घेतला बहुमताचा त्या दोन तीन महिन्यात तीन महिन्यानंतरच निवडणूक आयोगाने तो निकाल दिला की आम्ही शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्याकडे पण दोन-तीन महिन्यापूर्वीच आम्ही निर्णय घेतला तो बहुमताचा निर्णय होता आणि त्यावेळेस देखील पार्टीबरोबर पोलिटिकल पार्टी देखील आम्हीच होतो असे या ठिकाणी मी सांगू शकतो आणि त्याचा अधिकार जो आहे अध्यक्षांकडे दिला आहे
अध्यक्ष त्याच्यावर मेरिट वर निर्णय घेतील आणि या सगळ्या बाबी आपण बघितल्या त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला नैतिकतेचे आधार आता देवेंद्रजी म्हणाले त्यांना माहित होतं त्यांच्याकडे बहुमत नाहीये अल्पमता मध्ये आलेले सरकार राज्यामध्ये जेव्हा परिस्थिती निर्माण होते आणि राज्यपालांनाच काय तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं त्यावेळेस सरकार अल्पमतात आलंय शेवटी सरकारचा गाडा कारभार चालला पाहिजे त्यावेळेस त्यांनी त्यांच्या अधिकारांमध्ये तेव्हा निर्णय घेतला आणि आम्ही सरकार जे स्थापन केलं पूर्णपणे कायदेशीर घटनात्मक बाबींची काळजी घेऊन केले पूर्णपणे त्याच्यामुळे हेड काऊन झाला ते सगळे तुम्ही साक्षीदार आहात आणि म्हणून राजीनामा देण्याशिवाय काही दुसरा काही पर्याय होता नैतिकतेच्या ज्या काही गोष्टी इथे सुरू झालेले आहेत तर त्या बाबतीमध्ये देवेंद्रजी म्हणालेत की त्यावेळेस मेंढेज लोकांनी जनतेने कोणाला दिलं
होतं शिवसेना-भाजप युतीला आणि मग नेमकं आम्ही हा निर्णय घेताना जनमताचा आदर केला आहे जन भावनेचा आदर केला आहे लोकांना अपेक्षित हवं असलेलं ते आम्ही केलंय बाळासाहेबांच्या विचारांचा भूमिकेचा आम्ही आदर केलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मिळून निवडणूक लढवली आणि सरकार दुसऱ्याबरोबर स्वतःसाठी खुर्चीसाठी त्यावेळेस बनवलं आणि हे सगळ्यांना माहीत आहे आणि जसं देवेंद्रजी म्हणाले आम्ही तर तेव्हा सत्तेत होतो तेव्हा पुढे काय होईल आम्हाला माहीत नव्हतं खरं म्हणजे नैतिकता कोणी जपली हे मला सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना वाचवण्याचं काम त्याचं काँग्रेस राष्ट्रवादीकरण करण्यात थांबवण्याचे काम आम्ही केलं
धनुष्यबाण वाचवण्याचं काम आम्ही केलं तुम्ही तर तो गहाण ठेवला होता आणि म्हणून यामध्ये आता मी देखील मगाशी पत्रकार परिषद थोडीशी बघितली त्यामध्ये आम्ही पक्ष आहोत आमचा जीभ लागणार हा एक प्रश्न आहे त्यामुळे शेवटी बहुमताचा आदर सुप्रीम कोर्टाने केलाय आणि त्याचबरोबर अध्यक्ष जे आहेत आपले विधानसभेचे ते देखील या सर्व प्रकरणांमध्ये मेरिट वर निर्णय घेतील आणि हा निर्णय जो आहे या सरकारला घटनाबाह्य बेकायदेशीर म्हणणाऱ्यांना आजच्या सर्वोच्च न्यायालयाने खरं म्हणजे त्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ते सगळे ते संस्था त्या सगळ्या गोष्टी चांगल्या असतात पण निर्णय मेरिट वर दिल्यानंतर मात्र जे काही भाष्य केलं जातं हे देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून कुणाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील यापुढे देखील करतील परंतु आज सुप्रीम कोर्टाने जे काही पूर्ण बहुमताचे सरकार आणि हे सरकार कायदेशीर घटनात्मक आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे हे जनतेचे सरकार आहे जनतेच्या मनातलं सरकार आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मनापासून या ठिकाणी स्वागत करतो
Leave a Reply