बीड- मराठा आरक्षणाच्या विषयावरून नारायणगड येथे 8 जून रोजी आयोजित करण्यात आलेली सभा रद्द करण्यात आली आहे, लवकरच नवीन तारीख घोषित करण्यात येईल अशी माहिती मराठा समन्वयक यांनी दिली.
- देशात एस्मा कायदा लागू, जीवनावश्यक वस्तूची साठवणूक पडणार महागात!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- भारत तिसऱ्यांदा विश्वविजेता!
- आजचे राशीभविष्य!
नारायणगड येथे 8 जून रोजी महासभा आयोजित केली होती. मात्र जिल्ह्यावर असलेले दुष्काळाचे सावट पाहता ही सभा रद्द करण्यात आली आहे. लवकरच नवी तारीख जाहीर करण्यात येईल.
पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप,दिलीप गोरे,अजित वरपे,भास्कर गायकवाड, ऍड मंगेश पोकळे यांची उपस्थिती होती.












Leave a Reply