नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही अजित पवार यांच्याकडे राहतील असा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
सहा सात महिन्यांपूर्वी अजित पवार आणि त्यांच्या चाळीस सहकारी आमदारांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काका पुतण्या मध्ये मोठा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला.
- मुंडे पुन्हा त्याच पदावर यावेत -महंत नामदेव शास्त्री!
- वीस लाखापासून ते सत्तर लाखापर्यंत रेट!
- आजचे राशीभविष्य!
- जिल्ह्यात एक हजार कोटीचे उद्योग येणार!
- आजचे राशीभविष्य!
हा वाद निवडणूक आयोग कडे गेला होता.आयोगाने मंगळवारी सायंकाळी अजित पवार यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह राहिला असा निर्णय दिला आहे.
Leave a Reply