मुंबई- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे पात्र अपात्र खटल्याचा निकाल अखेर लागला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहित सोहळा आमदार पात्र असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि त्यामुळे सुनील प्रभू यांनी केलेले सर्व दावे फेटाळून लावत नार्वेकर यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय निकाली काढला आहे
महाराष्ट्राच्या राजकारणात 22 जून 2022 रोजी मोठा भूकंप आला होता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी पक्ष सोडत वेगळा गट स्थापन केला होता त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे हे भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या सहित 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी याचिका शिवसेना उभा ठ गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती न्यायालयाने याच्या अधिकार विधानसभा अध्यक्षांना देऊन तातडीने निर्णय घेण्याचा निकाल दिला होता
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
- आजचे राशीभविष्य!
- ज्याला आई कळली त्याला धर्म कळला -कबीर महाराज!
- वाचाळ कासले डिसमिस!
- आजचे राशीभविष्य!
यावर निकाल देताना 10 जानेवारी रोजी स्पष्टपणे सांगितले की उद्धव ठाकरे यांच्या गटाने आमदार अपात्रतेबाबत दाखल केलेली याचिका खारीज करण्यात येत आहे कारण शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचाच आहे त्यामुळे भारत गोगावले यांनी बजावलेला हा गृहीत धरला जात असून या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही
Leave a Reply