बीड- बीड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ संदिप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना पुन्हा एकदा धोबीपछाड दिली आहे.आ क्षीरसागर यांच्या पॅनल मधील 15 उमेदवार किमान 100 ते जास्तीत जास्त 300 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत.ग्रामपंचायत आणि सोसायटी मतदारसंघात आ क्षीरसागर यांच्या 15 उमेदवारांनी विजय मिळवला. तर व्यापारी आणि हमाल मापाडी मधून जयदत्त क्षीरसागर समर्थक उमेदवार विजयी झाले.
सोसायटी मतदार संघ- बीड बाजार समितीच्या निवडणुकीत दिलीप आहेर – 706 मते,बळीराम चव्हाण 812 मते,दिनकर कदम-705 मते तर जोगदंड प्रभाकर यांना 807 मते,गंगाधर घुमरे – 712,झोडगे शरद-795,चव्हाण शंकर- 690,पडुळे शामसुंदर- 852,डाके अरुण- 681,पैठणे उद्धव- 834 मते,डोईफोडे गणपत- 705,माने संजय- 830,मोरे अच्युत- 666,लांडे आदिनाथ – 823 मते मिळाली आहेत.
सोसायटी मतदारसंघ महिला राखीव- मस्के गंगासागर- 745,काळकुटे ज्ञानेश्वरी- 917,शेळके मंगल- 726,माने सुभद्रा-892.
सोसायटी मतदारसंघ विमुक्त जाती/जमाती भटक्या जमाती दने गोरख- 748,फड नितीन- 924.
सोसायटी मतदारसंघ इतर मागासवर्गीय राऊत गणेश- 738,आखाडे विश्वास- 935.
ग्रामपंचायत मतदारसंघ-नाईकवाडे दत्तात्रय-539,गुंदेकर धनंजय- 825,बोबडे बाजीराव- 535,मुळे सरला-722.
ग्रामपंचायत अनुसूचित जाती मतदारसंघ क्षीरसागर राजेंद्र-553,काळे दीपक- 824.
ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल – लांडे प्रशांत- 574,गणेश उगले- 810.
व्यापारी मतदारसंघ- कासट राधेश्याम – 253,गायकवाड केशव- 58,अरुण गोरे- 274,बियाणी रामबीलास- 49.
हमाल व तोलारी मतदारसंघ जगताप हनुमान- 109,कुकडे बबन- 44.
Leave a Reply