सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण नवमी
🌸 नक्षत्र…. मूळ
🌸 वार…. गुरुवार
🌼 दिनांक….. १२ मार्च २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/४२ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३२ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य ‼️‼️ दिनांक १२ मार्च २०२६‼️
मेष:- आनंदी दिवस आहे. ओळखीतून भेटीगाठीतून कामामध्ये प्रगती साधेल. कौशल्यपूर्ण कामामुळे प्रतिष्ठा वाढेल. समाधानकारक दिवस आहे.
वृषभ:- मान सन्मान वाढेल. दुसर्यांवर विशेष अवलंबून राहू नका. कामामध्ये चांगली प्रगती साधेल. हितशत्रूंपासून सावध राहावे.
मिथुन:- आपल्या बोलण्यातून विचार स्पष्ट होतील स्पष्ट भूमिका आपल्याला लाभदायक होईल. मित्रांचे घरातील सदस्यांचे सहकार्य लाभेल.
कर्क:- विचारपूर्वक केलल्या कामामध्ये चांगले यश मिळेल. मित्र सहकारी योग्य ती मदत करतील. बोलण्यामध्ये मृदुता ठेवावी.
सिंह:- चांगला दिवस आहे. नियोजित कामामध्ये अपेक्षित यश लाभेल वेग वाढेल. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.
कन्या:- आर्थिक लाभ मिळतील. कामात प्रगती साधेल मन प्रसन्न ठेवा. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल.
तुळ:- आत्मविश्वास व उत्साहपूर्वक केलेल्या कामातून समाधान प्राप्त कराल. मित्रांचे कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. आर्थिक कामे होतील.
वृश्चिक:- अनावश्यक खर्च वाढू शकतो. कुठलाही निर्णय घेतांना पूर्वानुभव लक्षात घ्या. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. परिवारीक जीवन आनंदी असेल.
धनु:- आर्थिक नियोजन महत्वाचे असेल नवीन व्यावसायिक संधी मिळतील. मित्र सहकारी परिवारातून मदत लाभेल. सामाजिक कामामध्ये सहभागी होण्याचे योग आहेत.
मकर:- नियोजित कामामध्ये प्रगती साधेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. जबाबदारी पूर्वक कार्य करा चांगले लाभ अपेक्षित आहेत. संवादातून योग्य माहिती मिळेल.
कुंभ:- चांगला दिवस आहे. कामामध्ये मन लागेल. प्रवास कार्यसाधक होतील. धार्मिक कार्यात मन लागेल. ध्यान प्राणायाम करा.
मीन:- वरिष्ठांचा सल्ला लाभदायक होईल. आर्थिक व्यवहारात योग्य काळजी घ्या. चांगले यश मिळेल. परिवारीक जीवन चांगले राहील.





Leave a Reply